Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्यामध्ये’ ही जिओनेच मारलीय बाजी; एअरटेलला मात्र जमलेच नाही; पहा, लहान प्लानचा काय आहे फायदा..

मुंबई : Airtel, Jio आणि Vodafone-Idea सध्या एकापेक्षा जास्त प्लान ऑफर करत आहेत. जर तुम्ही असा प्लान शोधत असाल ज्यामध्ये कमी डेटा असेल किंवा बरेच लोक असेही असतील ज्यांना जास्त डेटा हवा असेल तर तुमचे काम येथे सोपे होऊ शकते. इथे आम्ही तुम्हाला अशाच एका प्लानबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये तुम्हाला 3GB डेटा मिळेल आणि त्यांची किंमत देखील 100 रुपयांपेक्षा कमी आहे. एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लान 99 रुपयांपासून सुरू होतो. त्याच वेळी, जिओचा प्लान 91 रुपयांपासून सुरू होतो. येथे आम्ही तुम्हाला अशा प्लानबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये तुम्हाला 3GB डेटा मिळेल आणि त्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लान 99 रुपयांपासून सुरू होतो. आणि जिओचा प्लान 91 रुपयांपासून सुरू होतो.

Advertisement

Jio च्या 91 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लानमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल, 50 एसएमएस आणि एकूण 3 जीबी डेटा दिला जातो. तसेच JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud सारख्या Jio अॅप सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. तसेच हा प्लान अमर्यादित मोफत व्हॉइस कॉल सुविधेने सुसज्ज आहे.

Loading...
Advertisement

एअरटेलचा 99 रुपयांचा प्रीपेड प्लान खूप चांगला आहे. त्याची वैधता 28 दिवस आहे. 1 पैसा प्रति सेकंद टॉकटाइम आणि 200MB डेटा उपलब्ध आहे. कृपया लक्षात घ्या की या प्लॅनमध्ये एसएमएस उपलब्ध नाही. यामध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. तसे पाहिले तर येथे जिओचा प्लान जास्त फायदेशीर ठरत आहे. कारण या प्लानमध्ये डेटा जास्त मिळत आहे. तसेच 28 दिवसांसाठी अमर्यादीत कॉल मिळतात. मात्र, एअरटेलमध्ये या सुविधा कमी मिळतात.

Advertisement

अर्र.. जिओलाही बसलाय जोरदार झटका; एअरटेलने केलीय जबरदस्त कामगिरी; जाणून घ्या..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply