Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारीच की.. एकाच वर्षात झालेत पैसे फक्त डबल नाही तर थेट कित्येक पटही..!

Please wait..

मुंबई : जर तुम्ही जोखीम पत्करू शकत असाल तर तुम्ही फक्त एका वर्षात शेअर बाजारात तुमचे भांडवल दुप्पट करू शकता. मात्र, हे काही जादूची कांडी फिरवण्यासारखे नाही. गेल्या एका वर्षात कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजार निश्चितपणे कमकुवत झाला. परंतु त्याने पुन्हा चांगले पुनरागमन केले आहे. इतकेच नाही तर अनेकांना मोठा धनलाभ झाला आहे. गेल्या 365 दिवसांत गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या जोखमीवर मोठे बक्षीस मिळाले आहे. काही कंपन्यांमधील गुंतवणुकीवरील भांडवल 2100 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. टाटा टेलिसर्व्हिसेसमधील गुंतवणूकदारांचे भांडवल गेल्या एका वर्षात 2157 टक्क्यांनी वाढले आहे, तर माइंडट्री, गेल, जेके पेपर आणि इंडिया हॉटेल सारख्या कंपन्यांच्या समभागांनी दुप्पट परतावा दिला आहे. अशा काही कंपन्यांचे तपशील खाली दिले आहेत, ज्यांनी एका वर्षात गुंतवणूकदारांचे भांडवल दुप्पट केले आहे. (Stock Market Return These Stocks Given Massive Return In Last One Year Check Your Portfolio)

Advertisement
स्टॉक चालू भाव (रुपये एका वर्षातील रिटर्न (%) 52 आठवड्यात उच्चांकी भाव (रुपये) 52 आठवड्यात कमी भाव (रुपये)
टाटा टेलीसर्विसेज 151.25 2157.46 290.15 10.45
गुजरात फ्लोरोकेमिकल्स 2829.20 316.52 3198.90 565.8
टाटा एलेक्सी 8630.80 221.01 9160.00 2620.00
केपीआईटी 571.25 218.78 801 170.5
जिंदल स्टेनलेस हिसार 372.5 202.72 431.95 119.85
जिंदल स्टेनलेस 192.85 184.02 224.4 66.1
गुजरात नर्मदा वैली फर्टिलाइज़र्स 833.8 182.12 839.8 284
हिकल 409.05 181.81 742 143
पॉलीप्लेक्स 2345.95 179.11 2387.00 780.1
एचएफसीएल 70.9 178.04 101.35 23
क्रॉम्पटन ग्रीव्स (CG Power) 180.2 171.79 208.9 64.55
गुजरात अल्कलीज एंड केमिकल्स (GACL) 879.5 159.71 924.3 335
पॉवर इंडिया (हिताची एनर्जी इंडिया) 3512.15 157.21 4042.60 1333.00
मास्टेक 3052.50 155.33 3669.00 1170.00
पर्सिस्टेंस सिस्टम्स 4759.95 147.58 4987.50 1822.65
सुप्रीम पेट्रोकेम 999.9 144.95- 1025.00 405
इंजरसोल रैंड इंडिया 1673.05 142.84 1719.85 675.6
टीवी 18 70.15 140.65 77.4 26.25
आईआरबी इन्फ्रास्ट्रक्चर 247.5 139.36 345.85 100.6
अडाणी गैस 2123.90 133.17 2221.95 774.95
नेटवर्क 18 84.4 131.87 114.8 34.5
टाटा पॉवर 239.95 131.61 628 170.95
लक्ष्मी ऑर्गेनिक 403 130.22 628 170.95
बलरामपुर चीनी मिल्स 472.95 129.42 521.4 197
केईआई 1180.70 123.77 1265.00 474.7
नालको 120.8 122.88 132.7 52.75
सीडीएसएल 1456.05 122.84 1734.40 621.35
डीसीएम श्रीराम 1086.00 120.11 1250.00 488
इंडियन होटल्स 231.05 118.59 235.8 91.02
सेंचुरी प्लाईबोर्ड्स इंडिया 674.8 114.53 749 286.3
ई क्लर्क्स 2299.95 113.82 2970.00 1053.00
सोलर इंडस्ट्रीज 2765.85 112.69 2938.00 1200.00
जेके पेपर 310.95 109.18 324.9 125.2
बीओसी इंडिया 3580.05 107.5 3676.95 1526.85
वीआईपी 713.25 105.4 738 304.6
गुजरात अंबुजा एक्‍सपोर्ट्स 263 104.99 275.5 122.05
चलेट होटल्स 305.55 104.38 318.65 122.65
मिंडा कॉरपोरेशन 200.45 102.88 216.65 91.35
सन फार्मा एडवांस्ड रिसर्च 291.05 100.86 349 141
ग्रिंडवेल नॉर्टन 1862.55 100.2 2018.35 860
माइंडट्री 4260.95 100.04 5060.00 1951.00
Loading...

(दि. 29 मार्च 2022 चे भाव)

Advertisement
Advertisement

Leave a Reply