Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Jio चा 336 दिवसांचा जबरदस्त प्लान.. एकाच वेळी मिळतात ‘इतके’ फायदे; चेक करा डिटेल..

मुंबई : आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. आजच्या काळात ते गरजेचेही आहे. टेलिकॉम (Telecom) कंपन्यांनी अनेक रिचार्ज प्लान (Recharge Plan) आणले आहेत. काही दिवसांआधी कंपन्यांनी रिचार्ज प्लानच्या दरात वाढ केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना नेहमीच्या रिचार्जसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. अशा परिस्थितीत लोक आता जास्त वैधता (Validity) असणारे प्लान घेत आहेत. तसेच प्रीपेड (Prepaid) कार्ड पोस्टपेड (Postpaid) करण्याकडेही कल वाढत आहे. या गोष्टी विचारात घेऊन टेलिकॉम कंपन्यांनी काही प्लान आणले आहेत. जिओ (Reliance Jio) कंपनी यामध्ये आघाडीवर आहे. एक वेळच्या रिचार्जवर तुम्ही पूर्ण 336 दिवसांचा फायदा घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला सुमारे एक वर्षाचा फायदा मिळू शकतो. चला तर मग या प्लानबद्दल आधिक माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

वास्तविक, हा प्लान Jio कंपनीचा आहे, ज्याची किंमत 899 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 336 दिवसांची वैधता मिळेल. त्याच वेळी, हा प्लॅन खास Jio युजर्ससाठी तयार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आता आपण या योजनेबद्दल अधिक तपशीलवार माहिती घेणार आहोत.

Advertisement

899 रुपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉल (Unlimited Call) मिळतील. याशिवाय, तुम्हाला प्रत्येक वेळी 50 एसएमएस (SMS) मिळतील. म्हणजेच दर 28 दिवसांनी तुम्हाला 50 एसएमएसचा लाभ मिळत राहील. जर आपण या प्लानमध्ये तुम्हाला 12 सायकलसाठी प्रत्येक वेळी 2 GB डेटानुसार 24 GB डेटा मिळेल. दुसरीकडे, या प्लानमध्ये तुम्हाला या 899 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह Jio Cinema, Jio TV सारख्या इतर Jio अॅप मोफत फायदे मिळतील.

Loading...
Advertisement

एकदाच रिचार्ज करा अन् रिचार्जचे टेन्शन विसरा.. ‘हे’ आहेत जास्त दिवस चालणारे प्लान; पहा, काय आहेत फायदे..

Advertisement

Recharge Plan : प्रीपेडमध्ये जिओ भारीच.. ‘या’ कंपनीचे प्लान ठरलेत फेल; पहा, कोणते प्लान आहेत बेस्ट..

Advertisement
Advertisement

Leave a Reply