Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Vodafone-Idea चा जबरदस्त प्लान..! डेटा कमी असतानाही Jio ला देतोय टक्कर; पहा, कसे ते..

मुंबई : सध्या दूरसंचार कंपन्यांनी अनेक प्रीपेड प्लान आणले आहेत. जिओ यामध्ये आघाडीवर आहे. मात्र, अन्य कंपन्याही आता जिओला जोरदार टक्कर देत आहेत. Vodafone-Idea ने एक जबरदस्त प्लान आणला आहे. हे तुम्हाला इतर अनेक वैशिष्ट्यांसह महिनाभर इंटरनेट डेटा आणि अमर्यादीत कॉल सुविधाा मिळते. व्होडाफोन आयडीया कंपनीचा हा 299 रुपयांचा प्लान आहे. या किंमतीत रिलायन्स जिओचा प्लॅनही आहे.

Advertisement

Jio 299 प्लान
जिओचा हा प्लान 28 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटा ऑफर करतो. अशा प्रकारे युजर्सना एकूण 56 GB डेटा मिळतो. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारखे अॅप सदस्यत्वही मिळते.

Advertisement

Vdafone Idea 299 प्लान
हा प्लान देखील फक्त 28 दिवसांसाठी आहे, जरी त्यात दररोज 1.5 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. याशिवाय Vi Movies & TV Classic, Weekend Data Rollover, Data Delight सारख्या सुविधा आहे.

Loading...
Advertisement

Vodafone-Idea प्लानमध्ये तुम्हाला Jio पेक्षा 500MB कमी डेटा मिळतो. पण खास गोष्ट म्हणजे या प्लानमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर, बिंज ऑल नाईट आणि डेटा डिलाइट सुविधा आहे. वीकेंड डेटा रोलओव्हर तुम्हाला संपूर्ण आठवड्यासाठी शनिवार-रविवारी उर्वरित डेटा वापरण्याची सुविधा मिळते. दुसरीकडे डेटा डिलाइट अंतर्गत युजर्सना दरमहा 2GB डेटाचा बॅकअप दिला जातो. या प्लानमध्ये जिओ प्लानच्या तुलनेत कमी इंटरनेट डेटा मिळतो. मात्र, अन्य फायद्यांच्या बाबतीत हा प्लान जिओला मागे टाकतो.

Advertisement

.. म्हणून जिओचे प्लान ठरतात ‘Airtel’, ‘Vodafone-Idea’ पेक्षा फायद्याचे.. पहा, ‘या’ दोन प्लानमध्ये काय आहेत फायदे..?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply