Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Grapes Market : द्राक्षाचे भाव आहेत स्थिर; पहा नाशिक, सोलापूरसह कुठे आहे जास्त भाव

Please wait..
Loading...

नाशिक : सध्या उन्हाचा कडाका वाढत असतानाच उन्हाळी फळांची मागणी वाढली आहे. मात्र, यंदा मागणीच्या तुलनेत मार्केटमध्ये द्राक्ष (Maharashtra Grapes Market rate) फळाचा पुरवठा चांगला असल्याने भाव स्थिर आहेत. अहमदनगर (ahmednagar) आणि नाशिक (nashik) जिल्ह्यात गावोगावी सध्या किरकोळ विक्रीत द्राक्षाला फक्त 20 ते 25 रुपये किलोचा भाव मिळत आहे. बागेमध्ये तर अनेक शेतकऱ्यांनी आपला माल 10 रुपये किलोने देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. आजचे राज्यभरातील बाजारभाव असे :

Advertisement
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/02/2022
श्रीरामपूर क्विंटल 12 2000 3000 2550
सोलापूर लोकल नग 4483 80 240 120
पुणे लोकल क्विंटल 949 1500 7000 4300
पुणे-मोशी लोकल क्विंटल 243 3000 4000 3500
नाशिक नाशिक क्विंटल 170 2100 3800 3000
जळगाव नाशिक क्विंटल 15 2500 4500 3000
नागपूर नाशिक क्विंटल 142 4000 6000 5500
27/02/2022
औरंगाबाद क्विंटल 189 2000 3500 2750
श्रीरामपूर क्विंटल 10 2000 3000 2550
राहता क्विंटल 1 2000 2000 2000
पुणे लोकल क्विंटल 1750 1500 7500 4500
पुणे-मोशी लोकल क्विंटल 118 4000 5000 4500
26/02/2022
औरंगाबाद क्विंटल 142 1500 3500 2500
श्रीरामपूर क्विंटल 12 2000 3000 2550
सोलापूर लोकल नग 2469 500 1600 1000
उस्मानाबाद लोकल क्विंटल 5 1000 3200 2100
पुणे-मोशी लोकल क्विंटल 75 4000 5000 4500
नाशिक नाशिक क्विंटल 156 2100 3800 3000
25/02/2022
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 795 6000 7000 6500
सोलापूर लोकल नग 2322 600 2000 1300
उस्मानाबाद लोकल क्विंटल 12 1000 2200 1600
पुणे लोकल क्विंटल 884 1500 8500 5000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 68 4000 5000 4500
जळगाव नाशिक क्विंटल 11 2500 4000 3500
नागपूर नाशिक क्विंटल 130 4000 6000 5500

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply