Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भन्नाट ऑफर..! फक्त 1999 रुपयांत खरेदी करा जबरदस्त LED TV; पहा, कुणी दिलीय ‘ही’ खास ऑफर..

मुंबई : तुम्ही अत्यंत कमी किमतीत सर्वोत्तम नवीन एलईडी टीव्ही शोधत असाल, तर आजच्या दिवस तुम्हाला संधी मिळणार आहे. Flipkart Electronics सेलमध्ये तुम्ही LED TV 8,000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. या सेलमध्ये टीव्हीची सुरुवातीची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी झाली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा टीव्ही फक्त 1,999 रुपयांमध्ये एक्सचेंज ऑफर अंतर्गत खरेदी करू शकता.

Advertisement

Flipkart सेलच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज तुम्ही थॉमसन कंपनीचा 24 इंच HD रेडी एलईडी टीव्ही (Thomson R9 60 cm) 10,499 ऐवजी 7,999 मध्ये खरेदी करू शकता. हा टीव्ही खरेदी करताना, तुम्ही फ्लिपकार्ट Axis Bank क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला 5% अमर्यादित कॅशबॅकचा लाभ देखील मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सेलमध्ये तुम्ही एक्सचेंज डीलमध्ये देखील टीव्ही खरेदी करू शकता.

Advertisement

एक्सचेंज ऑफर अंतर्गत या टीव्हीवर तुम्हाला 6 हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर तुम्ही हा टीव्ही फक्त 1,999 रुपयांमध्ये घेऊ शकता. थॉमसनच्या (Thomson) या टीव्हीला 1366×768 पिक्सेल रिजोल्यूशनसह 60 Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले मिळेल. मजबूत ऑडिओ गुणवत्तेसाठी, कंपनी या टीव्हीमध्ये 20 वॉट स्पीकर देत आहे.

Loading...
Advertisement

सेलच्या शेवटच्या दिवशी तुम्ही R Thomson 9A Series (32-inch) HD Ready LED Smart Android TV 14,499 ऐवजी 11,999 मध्ये खरेदी करू शकता. येस बँक आणि आयडीएफसी बँक क्रेडिट कार्ड्सद्वारे पेमेंट करून तुम्ही रु. 1500 ची आणखी सूट मिळवू शकता. याशिवाय या टीव्हीवर अनेक आकर्षक बँक ऑफर्स दिल्या जात आहेत. थॉमसनच्या या टीव्हीमध्ये 60Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले आहे. मजबूत ऑडिओ गुणवत्तेसाठी, टीव्हीमध्ये 24 वॉट स्पीकर देण्यात आले आहेत.

Advertisement

नवीन टीव्ही खरेदीचा आहे विचार..? ; लवकरच येतोय ‘हा’ जबरदस्त स्मार्ट टीव्ही; पहा, काय आहेत दमदार फिचर्स

Advertisement
Advertisement

Leave a Reply