Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फक्त 10 हजार रुपयांत मिळतात ‘हे’ बेस्ट स्मार्टफोन; पहा, काय आहे खास फिचर्स आणि किंमत..

मुंबई : आज स्मार्टफोन मार्केटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन्स आहेत. जास्त आणि कमी बजेटमधीलही फोन मिळतात. तुमचे बजेट जर कमी असेल तर कमी बजेटमध्येही काही चांगले स्मार्टफोन आहेत. 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या काही सर्वोत्तम फोनबाबत माहिती दिली आहे. सर्व स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या जास्त बजेटचे फोन लाँच करत असताना कमी बजेटमधील स्मार्टफोनही लाँच करत असतात. Samsung, Realme, Nokia, Redmi यासह सर्व कंपन्यांनी कमी किमतीत चांगल्या स्मार्टफोन्सची मोठी रेंज बाजारात आणली आहे.

Advertisement

SAMSUNG Galaxy F12
Samsung ने बाजारात सर्वोत्तम स्मार्टफोन्सपैकी एक SAMSUNG Galaxy F12 लाँच केला आहे. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत फक्त 9,499 रुपये आहे. तुम्ही UPI अंतर्गत पेमेंट केल्यास तुम्हाला 500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तुम्ही येस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला या स्मार्टफोन खरेदीवर 10 टक्के सूट मिळेल.

Advertisement

Samsung Galaxy F12 स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आणि 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज क्षमतेमध्ये येतो. 4 जीबी रॅम + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे. या डिव्हाइसमध्ये 6.50 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे. यात 6000 mAh बॅटरी आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा त्याच्या मागील बाजूस 5 MP आणि 2-2 MP सेन्सर्ससह बसवण्यात आला आहे. समोर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Loading...
Advertisement

Realme C21Y
Realme C21Y स्मार्टफोनची किंमत 9,499 रुपये आहे. फ्लिपकार्टवर या फोनवर जबरदस्त ऑफर्स दिल्या जात आहेत. UPI द्वारे पेमेंटवर तुम्हाला 10% सूट मिळेल. येस बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 1000 रुपयांपर्यंत 10 टक्के सूट मिळेल. त्यामुळे हा स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करू शकता. कंपनीच्या या ऑफर माहिती करुन घेतल्यास आधिक फायदा मिळेल.

Advertisement

काम की बात : स्मार्टफोनसाठी ‘या’ गोष्टी आहेत महत्वाच्या; स्टोरेज आणि स्पीडचे टेन्शन होईल दूर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply