Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव .. जबरदस्त डिस्काउंटमध्ये मिळणार ‘हे’ दमदार स्मार्ट टीव्ही.. पहा, कधीपासून सुरू होतेय धमाकेदार ऑफर..

मुंबई : उद्यापासून कमी किंमतीत स्मार्ट खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारण, फ्लिपकार्टने 23 फेब्रुवारीपासून भन्नाट ऑफर सुरू होत आहे. ही योजना 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान स्मार्ट टीव्ही खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. जर तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कमी किंमतीत टीव्ही खरेदी करू शकता.

Advertisement

जर्मन ब्रँड Blaupunkt Smart TV 32 इंच ते 65 इंचापर्यंतच्या स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. तुम्ही ICICI क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 10% कॅशबॅक मिळू शकतो. तुम्ही TV वर 36% ची एक्सचेंज ऑफ देखील मिळवू शकता. तुम्हाला मासिक हप्त्याने टीव्ही विकत घ्यायचा असल्यास EMI पर्याय देखील उपलब्ध आहेत.

Advertisement

Blaupunkt Cybersound 32 इंच स्मार्ट टीव्ही 12,999 च्या किमतीत उपलब्ध असेल. जी HD रेडी स्क्रीन आहे. दुसरा 42 इंच टीव्ही फुल-एचडी (1,920×1080 पिक्सेल) 19,999 रुपयांना उपलब्ध असेल. यात आश्चर्यकारक साउंड प्रमाणित ऑडिओ आणि 40W स्पीकर आहेत.

Loading...
Advertisement

43 इंच अल्ट्रा-एचडी (3,840×2, 160 पिक्सेल) सुद्धा टीव्ही आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत 27,999 रुपये आहे. यात एक शक्तिशाली 50W स्पीकर आहे जे डॉल्बी डिजिटल तंत्रज्ञानाला सपोर्ट करते जेणेकरुन सभोवतालच्या ध्वनीचा इमर्सिव्ह अनुभव दिला जाईल. हे MEMC, Dolby MS12 सारख्या वैशिष्ट्यांसह येते जे Dolby Atmos, Dolby Digital, DTS TrueSound प्रमाणित ऑडिओ आणि 4 स्पीकरच्या मदतीने ऑडिओ वाढ करते.

Advertisement

मोठी स्क्रीन 50 इंच अल्ट्रा-एचडी टीव्हीची किंमत 34,999 रुपये असेल. जे Android 10 द्वारे समर्थित आहे आणि 60W स्पीकर डॉल्बी डिजिटल प्लस, 4 स्पीकर आणि 2GB RAM, 55 इंच अल्ट्रा-एचडी टीव्ही 38,999 रुपयांमध्ये, यात 60w साउंड आहे. 60Hz क्विक रिफ्रेश रेट आहे.

Advertisement

स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच; सोप्या गोष्टी ठरतील फायदेशीर; जाणून घ्या..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply