Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारीच.. ‘या’ कंपनीची जबरदस्त ऑफर..! फक्त 299 रुपयांत खरेदी करा ‘हा’ स्मार्टफोन.. पहा, काय आहे ऑफर..?

मुंबई : जर तुम्ही चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक अप्रतिम ऑफर आहे. देशातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) वरून, तुम्ही Poco चा उत्कृष्ट 5G स्मार्टफोन, Poco M3 Pro 5G फक्त 299 रुपयांना खरेदी करु शकता. या स्मार्टफोनची किंमत 15 हजार 999 रुपये आहे. मात्र, तरी देखील 299 रुपयात तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. हे कसे शक्य आहे तर कंपनीने यासाठी एक खास ऑफर दिली आहे. ज्याद्वारे तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. चला तर मग, जाणून घेऊ या, काय आहे कंपनीची योजना..

Advertisement

मार्केटमध्ये Poco M3 Pro 5G ची किंमत 15,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 15% टक्के सवलतीनंतर 13,499 रुपयांना विकला जात आहे. हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही GPay, PhonePe, SBI-Pay, Paytm, Truecaller, BHIM-UPI, FreeCharge, Samsung-Pay किंवा MobiKwik द्वारे त्याचे पेमेंट केले तर एक विशेष UPI ऑफर असेल. तुम्हाला 500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल, ज्यामुळे फोनची किंमत 12,999 रुपयांपर्यंत कमी होईल.

Advertisement

जर तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त 299 रुपयांना खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन विकावा लागेल. वास्तविक फ्लिपकार्ट या डीलमध्ये एक एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 12,700 रुपयांपर्यंत सूट मिळेल. जर तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा झाला तर तुमच्यासाठी या फोनची किंमत 12,999 रुपयांवरून केवळ 299 रुपयांपर्यंत कमी होईल.

Loading...
Advertisement

Poco चा हा 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरवर काम करतो आणि यामध्ये तुम्हाला 4GB RAM सह 64GB अंतर्गत स्टोरेज मिळते. 6.5 इंच HD डिस्प्ले असलेला हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो ज्यामध्ये तुम्हाला 48MP चा प्राथमिक सेन्सर, 2MP चा दुसरा सेन्सर आणि 2MP चा तिसरा सेन्सर मिळेल. यामध्ये तुम्हाला 8MP चा फ्रंट कॅमेरा देखील दिला जाईल. हा स्मार्टफोन 5,000mAh बॅटरीसह येतो.

Advertisement

Samsung नंतर येतोय ‘या’ कंपनीचा दमदार स्मार्टफोन.. पहा, काय आहेत हटके फिचर..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply