Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खासगी बाजार समित्यांमध्येही होतेय शेतमाल खरेदी; पहा एकाच क्लिकवर सर्वांची यादी

Please wait..
Loading...

पुणे : सध्या शेतमालाच्या विक्रीला बाजार समिती क्षेत्र किंवा उपबाजार आवार यासह थेट विक्री हाही महत्वाचा पर्याय आहे. मात्र, आता सरकारने काही खासगी संस्था किंवा व्यक्ती यांना खासगी बाजार समिती स्थापन करण्याचे परवाने दिलेले आहेत. हे नवे पर्याय अनेक शेतकऱ्यांना खुणावत आहेत. आज आपण शेतकऱ्याच्या माहितीसाठी राज्यातील प्रमुख महत्वाच्या सर्व खासगी बाजार समित्यांची यादी इथे देत आहोत.

Advertisement
बाजार समितीचे नाव खरेदी-विक्री होणारे पिक
बालाजी कृषी बाजार, वाशीम (Balaji Krushi Bazar, Washim) उडीद Black Gram (Udid), हरबरा (Gram), तूर (Pigeon Pea (Tur)), सोयाबीन (Soyabean), गहू (Wheat(Husked)) आदि
गजानन अॅग्रीकल्चर जनरेटिंग मार्केट (इंडिया) पं. लि., जि. हिंगोली (Gajanan Krushi Utpanna Bazar (India) Pvt. Ltd, Dist Hingoli) सोयाबीन, हळद (Turmeric)
हरी हर खाजगी बाजार परिसर, जि. परभणी (Hari har khajagi bazar parisar, Dist. Parbhani) कपाशी / कापूस (Cotton)
जगदंबा अॅग्रोकेअर प्रायव्हेट लिमिटेड, पांढरकवडा, जि. येवतमाळ (Jagdamba Agrocare Pvt Ltd, Pandharkawada, Dist Yeotmal) कपाशी
जय गजानन कृषी बाजार, वाशीम (Jai Gajanan Krushi Bazar, Washim) उडीद Black Gram (Udid), हरबरा (Gram), तूर (Pigeon Pea (Tur)), सोयाबीन (Soyabean), गहू (Wheat(Husked)), मुग (Green Gram ( Mug)) आदि
जयकिसन कृषी उत्पन खासगी बाजार, जि. बुलढाणा (Jaykissan Krushi Uttpan Khajgi Bazar, Dist. Buldhana) उडीद Black Gram (Udid), हरबरा (Gram), तूर (Pigeon Pea (Tur)), सोयाबीन (Soyabean), गहू (Wheat(Husked)), मुग (Green Gram ( Mug)) आदि
किसान मार्केट यार्ड, ता. पुस. जिल्हा. यवतमाळ (Kisan Market Yard, Tal. Pusad . Dist. Yeotmal) कपाशी, हरबरा, तूर, सोयाबीन
लक्ष्मी-सोपान अॅग्रिकल्चर प्रोड्युस मार्केटिंग कंपनी लिमिटेड बार्शी, जिल्हा सोलापूर (Laxmi-Sopan Agriculture Produce Marketing Co.Ltd.Barshi, Dist Solapur)
महाराजा अग्रसेन खासगी कृषी उत्पन बाजार समिती, जि. बुलढाणा (Maharaja Agresen Pvt. Krushi Utappan Bazar Samati, Dist Buldhana) कपाशी
महेश कृषी उत्पन्न बाजार, दिग्रस, जि. यवतमाळ (Mahesh Krushi Utpanna Bazar, Digras, Dist. Yeotmal) तूर, सोयाबीन, गहू
मराठवाडा शेतकरी खासगी बाजार परीसर, बसमत, जि. परभणी (Marathawada Shetkari Khajgi Bazar Parisar, Vasmat, Dist. Parbhani)
एन. एन. मुंदडा कृषी उत्पन्न बाजार (N. N. Mundhada Agriculture Market Produce, Dist. Washim) हरबरा, तूर, सोयाबीन
रामदेव कृषी बाजार, मनोरा, जि. वाशीम (Ramdev Krushi Bazaar, Manora, Dist. Washim) उडीद, तूर, सोयाबीन
संत नामदेव कृषी बाजार, शेणगाव, जि. हिंगोली (Sant Namdev Krushi Bazar, Tal. Sengaon Dist. Hingoli) हरबरा, तूर, सोयाबीन
शांतीलाल जैन कृषी उत्पन्न मार्केट प्रा. लिमिटेड (Shantilal Jain Agro Produce Market Pvt Ltd, Bodwad. Dist- Jalgaon) कपाशी
शेतकरी, कृषी खासगी बाजार, अरणी, जि. यवतमाळ (Shekari Krushi Khajgi Bazar, Arni, Dist. Yavatmal) कपाशी
श्री सिराज कृषी मार्केट, जि. अहमदनगर (Shree Sairaj Krushi market, Dist. Ahmednagar) कांदा (Onion)

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply