Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कापूस खातोय भाव; पहा कुठे मिळालाय रु. 10,560/ क्विंटलचा भाव

Please wait..
Loading...

नागपूर : सध्या कपाशीच्या मार्केटमध्ये (Cotton Market) तेजी आहे. याचा मोठा फायदा उत्पादक शेतकरी (Producer Farmers) आणि व्यापाऱ्यांना (Trader) होत आहे. भारत (India) आणि अमेरिका (USA) या मोठ्या कपाशी उत्पादक देशात उत्पादनात घट झाल्याने यंदा पुरवठा कमी राहिल असा अंदाज आहे. परिणामी कापूस बाजार यंदाही तेजीत राहण्याची शक्यता आहे. एकूण मागणी वाढल्याने आणि त्या तुलनेत पुरवठा होणार नसल्याच्या अंदाजाने बाजारात वाढ झाली आहे. सध्या सुताचे दर 360-430 रुपये प्रतिकिलोवर आहेत. निर्यातीला (import-export) मागणी आहे. कारण चीन (china) आणि इतर देशातून मागणी आहे. परिणामी बाजार चढे आहेत.

Advertisement
बाजार समिती जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
अमरावती 205 9400 10100 9750
हिंगोली 40 9660 9800 9730
किनवट 19 9500 9700 9600
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल 499 9000 10000 9800
जामनेर हायब्रीड 26 7860 9440 9350
मनवत लोकल 2700 8400 10325 10210
देउळगाव राजा लोकल 2500 9000 9995 9750
काटोल लोकल 280 8000 9800 9200
कोर्पना लोकल 1509 7000 9900 9250
मंगरुळपीर लांब स्टेपल 200 8500 10000 9600
सिंदी(सेलू) लांब स्टेपल 2772 8800 10560 10250
हिंगणघाट मध्यम स्टेपल 4600 7500 10511 9260
अमरावती 175 9600 10100 9850
हिंगोली 55 9675 9825 9750
सावनेर 4000 9800 10000 9900
किनवट 115 9600 9800 9700
समुद्रपूर 660 8000 10200 9650
घणसावंगी 150 8800 9900 9700
वडवणी 45 8900 9650 9500
मौदा 72 8500 9800 9150
हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल 393 8550 10333 10171
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल 502 9800 10000 9900
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल 270 9500 9950 9900
जामनेर हायब्रीड 27 7875 9437 9372
कळमेश्वर हायब्रीड 1223 9500 10100 9700
उमरेड लोकल 510 8000 10200 10100
मनवत लोकल 2500 8300 10205 10130
देउळगाव राजा लोकल 1500 9500 10080 9700
वरोरा लोकल 924 8000 100051 9500
वरोरा-माढेली लोकल 689 8000 10150 9075
कोर्पना लोकल 2279 7500 9925 8000
मंगरुळपीर लांब स्टेपल 224 8600 10000 9600
भिवापूर लांब स्टेपल 250 8500 10270 9385
सिंदी(सेलू) लांब स्टेपल 2099 9500 10600 10250
हिंगणघाट मध्यम स्टेपल 4400 7500 10355 9270
खामगाव मध्यम स्टेपल 173 8600 9800 9200
हिमायतनगर मध्यम स्टेपल 13 9500 9600 9550
चिमुर मध्यम स्टेपल 1027 10000 10100 10050

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply