Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आपल्या बजेटमधील फोन..! ‘हे’ आहेत काही कमी बजेटमधील फोन; वैशिष्ट्येही आहेत एकदम खास, जाणून घ्या, डिटेल..

मुंबई : जेव्हा कधी आपण फोन खरेदी करायला जातो तेव्हा आपण विचार करतो की कोणता फोन घ्यावा, आपल्या बजेटमध्ये येणारा कोणता फोन घ्यावा. फोनची RAM किमान 4 GB किंवा त्याहून अधिक असावी. तसेच, अंतर्गत स्टोरेज 64 GB पेक्षा जास्त असावे, फोन कॅमेरा आणि प्रोसेसर चांगला असावा. अशा काही गोष्टी आपल्या डोक्यात असतात. तर मग, या पद्धतीचे मोबाइल आपल्या बजेटमध्ये येतील का असा विचार सुरू होतो. तसे पाहिले तर प्रत्येकाचे बजेट वेगवेगळे असते. येथे आम्ही तुमच्यासाठी 15,000 रुपयांच्या श्रेणीतील सर्वोत्तम बजेट फोन घेऊन आलो आहोत.

Advertisement

Motorola Moto G51

Advertisement

या यादीत मोटो G51, Motorola चा बजेट 5G स्मार्टफोन आहे. फोनची बॅटरी लाइफ खूप चांगली आहे. बॅटरी साधारण दीड दिवस टिकते. 20W चार्जरसह ते दोन तासांत पूर्ण होते. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480+ प्रोसेसर उपलब्ध आहे. जर आपण कॅमेरा पाहिला तर समोर 13MP आणि मागील 50MP + 8MP + 2MP कॅमेरा आहे. यात 4GB रॅमसह 64GB स्टोरेज आहे. 6.8 इंच डिस्प्ले, 1080×2400 पिक्सेल डिस्प्ले उपलब्ध आहे. या फोनची किंमत 14,999 रुपये आहे.

Advertisement

Motorola Moto G31

Advertisement

Motorola चा Moto G31 देखील दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर उपलब्ध आहे. जर आपण कॅमेरा पाहिला तर समोर 13MP आणि मागील 50MP + 8MP + 2MP कॅमेरा आहे. यात 4GB रॅमसह 64GB स्टोरेज आहे. 6.40-इंच (1080×2400) डिस्प्ले उपलब्ध आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह उपलब्ध आहे. त्याची किंमत 12,999 रुपये आहे.

Advertisement

Infinix Hot 11S

Loading...
Advertisement

Infinix चा Hot 11S तिसऱ्या क्रमांकावर आहे. मीडियाटेक हेलिओ G88 प्रोसेसर यामध्ये उपलब्ध आहे. जर आपण कॅमेरा बघितला तर समोर 8 MP आणि मागील 50MP + 2MP + AI कॅमेरा आहे. यात 4GB रॅमसह 64GB स्टोरेज आहे. 6.78-इंच 1,080×2,480 पिक्सेल डिस्प्ले आहे. या फोनची किंमत 10,499 रुपये आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह उपलब्ध आहे.

Advertisement

realme 8i

Advertisement

त्याचबरोबर Realme 8i फोन चौथ्या क्रमांकावर आहे. फोनमध्ये MediaTek Helio G96 चा प्रोसेसर यामध्ये उपलब्ध आहे. जर आपण कॅमेरा पाहिला तर समोर 16MP आणि मागील 50MP + 2MP + 2MP कॅमेरा आहे. यात 4GB रॅमसह 64GB स्टोरेज आहे. 6.60-इंच 1080×2412 पिक्सल डिस्प्ले उपलब्ध आहे. त्याची किंमत 13,595 रुपये आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह उपलब्ध आहे.

Advertisement

रेडमी 10 प्राइम

Advertisement

Redmi 10 Prime फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G88 प्रोसेसर यामध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही कॅमेरा बघितला तर समोर 8MP आणि मागील 50MP + 8MP + 2MP + 2MP कॅमेरा आहे. यात 4GB रॅमसह 64GB स्टोरेज आहे. 6.50 इंच 1080×2400 पिक्सल डिस्प्ले उपलब्ध आहे. त्याची किंमत 12,499 रुपये आहे. हा फोन 6000mAh बॅटरीसह उपलब्ध आहे.

Advertisement

चीनी कंपन्यांना बसणार झटका..! देशात तयार होणार स्वस्त स्मार्टफोन; पहा, सरकारने काय केलेय ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply