Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कांद्याने खाल्लीय उचल; मात्र, व्यापाऱ्यांनी असाही केलाय खेळ..!

पुणे : बऱ्याच दिवसापासून रोडावलेले कांद्याचे भाव आता दणक्यात वाढण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी भाव कमी असल्याने साठवणुकीवर जोर दिल्याने बाजारात आवक कमी आहे. हीच आवक पुन्हा वाढवण्यासाठी खेळ करताना व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव वाढवले आहेत. मात्र, भाव सरसकट न वाढवता काही मोजक्या वक्कलला जास्तीचे भाव देऊन उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्याचा हा खरा खेळ आहे.

Advertisement

कांद्याला मिळतोय 44 रुपये किलोचा भाव असे वाचून शेतकरी आपला साठवलेला कांदा बाजारात आणतील आणि मग त्यातील खराबी किंवा क्वालिटीच्या उणीवा दाखवून असा माल कमी भावाने खिशात घालण्याचा हा जुनाच फंडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही कांदा बाजारात नेताना योग्य भाव मिळण्याची खात्री बाळगूनच माल बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. मागील महिन्याच्या तुलनेत बाजारात भाववाढ झाली आहे. मात्र, मोजक्या शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे किंवा आपल्याच मार्केट कमिटीमधील संचालक किंवा त्यांच्या नातेवाईक यांना जास्तीचा भाव देताना सामान्य शेतकऱ्याला अजूनही मार्केटमध्ये 13 ते 17 रुपये किलोचा भाव मिळत आहे.

Advertisement

मंगळवार, दि. 4 ऑक्टोबर 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
अहमदनगर नं. १ 1900 2800 4200 2800
अहमदनगर नं. २ 1900 1800 2700 2700
अहमदनगर नं. ३ 1500 500 1700 1700
अहमदनगर उन्हाळी 2472 400 4100 3450
जळगाव लाल 425 700 3050 2100
कोल्हापूर 4785 600 3600 1700
मंबई 11432 1500 2600 2050
नागपूर लाल 2000 2500 3100 2950
नागपूर पांढरा 2403 2000 3000 2750
नाशिक उन्हाळी 69320 1084 3792 3325
पुणे लोकल 10700 1033 2667 1850
सांगली 10 500 1300 800
सांगली लोकल 6503 1000 3500 2250
सातारा 171 1500 2800 2150
सातारा लोकल 70 1500 3000 2250
सोलापूर 134 300 3010 1700

 

Advertisement

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
कोल्हापूर 4785 600 3600 1700
मुंबई – कांदा बटाटा मार्केट 11432 1500 2600 2050
विटा 10 500 1300 800
सातारा 171 1500 2800 2150
मंगळवेढा 134 300 3010 1700
जळगाव लाल 425 700 3050 2100
नागपूर लाल 2000 2500 3100 2950
सांगली -फळे भाजीपाला लोकल 6503 1000 3500 2250
पुणे लोकल 10453 1000 3000 2000
पुणे -पिंपरी लोकल 5 1500 2500 2000
पुणे-मोशी लोकल 242 600 2500 1550
वाई लोकल 70 1500 3000 2250
शेवगाव नं. १ 1900 2800 4200 2800
शेवगाव नं. २ 1900 1800 2700 2700
शेवगाव नं. ३ 1500 500 1700 1700
नागपूर पांढरा 2403 2000 3000 2750
येवला उन्हाळी 10000 800 3900 3350
येवला -आंदरसूल उन्हाळी 4000 400 4000 3300
लासलगाव उन्हाळी 5400 1500 3362 3150
मालेगाव-मुंगसे उन्हाळी 12000 805 3410 3150
कळवण उन्हाळी 17000 700 4450 3650
चांदवड उन्हाळी 2200 1500 3771 3200
मनमाड उन्हाळी 3500 800 3751 3400
सटाणा उन्हाळी 8870 1050 3950 3375
देवळा उन्हाळी 6350 2200 3535 3350
राहता उन्हाळी 2472 400 4100 3450

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply