Take a fresh look at your lifestyle.

कांदा बाजारभाव : पहा मार्केटला कोणत्या कांद्याने खाल्लाय 2500 रुपये / क्विंटलचा भाव..!

सध्या बाजारात लाल कांदा सरासरी 1100, तर उन्हाळी कांदा 1300 रुपये क्विंटलवर आहे. अशावेळी नागपूर मार्केटला पांढरा कांदा भाव खात आहे.

पुणे : वाढता पाऊस हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरवणारा आहे. अशावेळी आता लाल कांद्याचे आगमन बाजारात होण्याची सुवार्ता येत असताना उन्हाळ कांदा खराब होण्यास सुरुवात होत आहे. या दुर्दैवी बातमीचा परिणाम कांदा मार्केटवर पाहायला मिळत आहे.

Advertisement

सध्या बाजारात लाल कांदा सरासरी 1100, तर उन्हाळी कांदा 1300 रुपये क्विंटलवर आहे. अशावेळी नागपूर मार्केटला पांढरा कांदा भाव खात आहे. तिथे पांढऱ्या कांद्याला 2000 ते 2500 रुपये असा भाव मिळत असून येथील या कांद्याची सरासरी 2375 रुपये प्रतिक्विंटल आहे.

Advertisement

मंगळवार, दि. 7 सप्टेंबर 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
अहमदनगर उन्हाळी 7793 338 1763 1382
अमरावती 20 1050 2200 1780
औरंगाबाद 435 400 1600 1000
जळगाव लाल 251 880 1301 1131
कोल्हापूर 3126 500 2000 1500
मंबई 8710 1300 1900 1600
नागपूर लाल 1589 1600 2000 1900
नागपूर पांढरा 1000 2000 2500 2375
नाशिक उन्हाळी 87655 516 1625 1415
पुणे 250 1000 1600 1300
पुणे लोकल 6593 1025 1550 1288
पुणे चिंचवड 9627 500 1900 1100
सातारा 59 1000 1800 1400
सातारा लोकल 12 1200 1800 1500
सोलापूर लाल 8579 150 2100 1250
ठाणे हायब्रीड 3 1600 1700 1650

 

Advertisement

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
कोल्हापूर 3126 500 2000 1500
औरंगाबाद 435 400 1600 1000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट 8710 1300 1900 1600
खेड-चाकण 250 1000 1600 1300
सातारा 59 1000 1800 1400
मोर्शी 20 1050 2200 1780
जुन्नर -आळेफाटा चिंचवड 9627 500 1900 1100
कल्याण हायब्रीड 3 1600 1700 1650
सोलापूर लाल 8201 100 2100 1000
जळगाव लाल 226 560 1402 1062
पंढरपूर लाल 378 200 2100 1500
नागपूर लाल 1589 1600 2000 1900
भुसावळ लाल 25 1200 1200 1200
पुणे लोकल 6149 600 1900 1250
पुणे- खडकी लोकल 4 1200 1400 1300
पुणे -पिंपरी लोकल 3 1600 1700 1650
पुणे-मोशी लोकल 437 700 1200 950
वाई लोकल 12 1200 1800 1500
नागपूर पांढरा 1000 2000 2500 2375
येवला -आंदरसूल उन्हाळी 1000 300 1568 1370
नाशिक उन्हाळी 874 400 1601 1250
लासलगाव उन्हाळी 13296 552 1666 1470
लासलगाव – विंचूर उन्हाळी 6450 500 1661 1500
मालेगाव-मुंगसे उन्हाळी 8000 500 1500 1300
अकोले उन्हाळी 380 250 1851 1665
संगमनेर उन्हाळी 2208 500 1825 1162
चांदवड उन्हाळी 5000 500 1580 1300
मनमाड उन्हाळी 2000 300 1572 1375
सटाणा उन्हाळी 12940 650 1745 1450
कोपरगाव उन्हाळी 3144 500 1676 1450
पिंपळगाव बसवंत उन्हाळी 13250 500 1812 1601
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी 5795 800 1607 1450
देवळा उन्हाळी 5050 1100 1580 1475
राहता उन्हाळी 2061 100 1700 1250
नामपूर उन्हाळी 10000 300 1630 1400
नामपूर- करंजाड उन्हाळी 4000 300 1600 1450

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply