पुणे : करोना कालावधीत केंद्र आणि राज्य सरकारचे वास्तव जगजाहीर करणाऱ्या अनेक वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यामुळे दैनिक भास्कर हा देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह केंद्र सरकारच्या रडारवर होता. त्याचा डीबी कॉर्पच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे पडण्यास सुरुवात झाल्यावर अवघा देश पेटून उठला आहे. अनेकांनी या कारवाईला राजकीय असल्याचे म्हटलेले आहे. संसदेत कामकाज यामुळे ठप्प झालेले आहे.
पत्रकारिता पर मोदीशाह का प्रहार!! मोदीशाह का एक मात्र हथियार IT ED CBI!
मुझे विश्वास है अग्रवाल बंधु डरेंगे नहीं।Advertisementदैनिक भास्कर के विभिन्न ठिकानों पर इनकम टैक्स इन्वेस्टिगेशन विंग की छापामार कार्रवाई शुरू…
Advertisementप्रेस कॉन्प्लेक्स सहित आधा दर्जन स्थानों पर मौजूद है इनकम टैक्स की टीम
Advertisement— digvijaya singh (@digvijaya_28) July 22, 2021
Advertisement
पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून दैनिक भास्कर समूहावर पडलेल्या छाप्याचा मुद्दा जोरात उपस्थित करण्यात आलेला आहे. प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांविरोधात विरोधी सदस्यांनी निषेध करत घोषणाबाजी करून राज्यसभा दणाणून सोडली. त्यानंतर दुपारी अडीचपर्यंत कामामाज तहकूब करण्यात आले. तर, लोकसभेतही गोंधळ उडाला आहे. तिथे फोन टॅपिंग आणि हेरगिरीचा मुद्दाही उपस्थित झाला. लोकसभा देखील दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.
दैनिक भास्कर और भारत समाचार पर आयकर छापे मीडिया को डराने का प्रयास है। उनका संदेश साफ़ है- जो भाजपा सरकार के ख़िलाफ़ बोलेगा, उसे बख्शेंगे नहीं।ऐसी सोच बेहद ख़तरनाक है।सभी को इसके ख़िलाफ़ आवाज़ उठानी चाहिए
Advertisementये छापे तुरंत बंद किए जायें और मीडिया को स्वतंत्र रूप से काम करने दिया जाए
Advertisement— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) July 22, 2021
Advertisement
कोरोनाच्या दुसर्या लहरीदरम्यान प्राप्तिकर विभागाने दैनिक भास्कर समूहाच्या अनेक कार्यालयांवर छापा टाकला आहे. दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान येथील कार्यालयांमध्ये कारवाई सुरू आहे. देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भास्कर समूहावर कारवाई झाल्यानंतर कॉंग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, देशातील सत्यता धैर्याने उघडकीस आणणार्या माध्यम समूहाला दाबण्याचा हा प्रयत्न आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, छापे हे माध्यमांना धमकावण्याचा प्रयत्न आहेत.
मोदी सरकार में प्रजातंत्र के चौथे स्तंभ को दबाने का, सच को रोकने का काम शुरू से ही किया जा रहा है, अभी पेगासस जासूसी मामले में भी कई मीडिया संस्थान व उससे जुड़े लोग बड़ी संख्या में निशाने पर रहे है और अब सरकार की निरंतर पोल खोल रहे,
Advertisement— Kamal Nath (@OfficeOfKNath) July 22, 2021
Advertisement
कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे की, हा मोदी-शाह यांचा पत्रकारितेवर हल्ला आहे. आयडी, ईडी, सीबीआयचे मोदि-शाह यांचे एकमेव शस्त्र आहे. मला खात्री आहे की अग्रवाल बंधू घाबरणार नाहीत. दैनिक भास्करच्या विविध ठिकाणी आयकर अन्वेषण शाखेने छापा टाकला आहे. प्रेस कॉम्प्लेक्ससह अर्धा डझन ठिकाणी आयकर अधिकारी उपस्थित आहेत.
- BLOG : पहा ‘पेगासस’च्या मुद्द्यावर रविशकुमार यांनी नेमके काय म्हटलेय; खूपच गंभीर आहे प्रकरण
- पेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय भारतीयांना दिलासा..!