Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ही 20 रुपयांची नोट देईल घरबसल्या हजारो रुपये..! अधिक जाणून घेण्यासाठी वाचा..

नवी दिल्ली : तुमच्याकडे 20 रुपयांची एक विशिष्ट नोट असल्यास, घरबसल्या हजारो रुपये कमाविण्याची संधी चालून आली आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, ही कोणती 20 रुपयांची नोट आहे, त्यासाठी किती पैसे दिले जाणार आहेत, याबाबत आपण जाणून घेऊ या…

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वेगवेगळ्या 12 मूल्यवर्गात भारतीय चलन नोटा छापल्या आहेत. त्यात 20 रुपयांचीही नोट होता. ‘आरबीआय’च्या नियमांनुसार प्रत्येक नोटेवर ती छापण्याच्या तारखेचा कालावधी, त्यातील वैधतेचे वर्ष नमूद करावे लागते.

Advertisement

आरबीआयच्या नियमानुसार, ते गरजेचेच असते. मात्र, बर्‍याच नोटांवर तारीख आणि वर्षाचा उल्लेख करण्याचे राहून गेले आहे. अशा नोटा आता आरबीआयने परत मागविल्या आहेत. त्या बदल्यात तुम्हाला हजारो रुपये दिले जाणार आहेत.

Advertisement

तारीख व वर्ष छापण्याचे राहिलेल्या नोटांमध्ये काही 20 रुपयांच्याही नोटा आहेत. आरबीआयने अशा 20 रुपयांच्या नोटा 2005 मध्ये परत घेतल्या होत्या. त्या बदल्यात त्याच डिझाईनच्या दुसऱ्या 20 रुपयांच्या नोटा नागरिकांना देण्यात आल्या. त्या नोटांवर छपाईची तारीख आणि वर्ष अशा दोन्ही गोष्टी लिहिलेल्या होत्या.

Loading...
Advertisement

दरम्यान, काही नागरिकांकडे अजूनही या तारीख आणि वर्षाचा उल्लेख नसलेल्या 20 रुपयांच्या अनेक नोटा आहेत. या नोटा परत करण्याचे आवाहन आरबीआयने केले असून, त्या बदल्यात तुम्हाला घरबसल्या हजारो रुपये दिले जाणार आहेत.

Advertisement

कशा करणार नोटा परत..?

Advertisement

20 रुपयांच्या या नोटा परत करण्यासाठी तुम्हाला Leftovercurreny.com या वेबसाइटवर जावे लागेल. तेथे  ‘अ‍ॅड टू वॉलेट’ बटणावर क्लिक करा. तिथे तुम्ही 20 रुपयांच्या तारखेशिवाय असलेल्या किती नोटा एक्सचेंज करणार आहात, हे सांगा. जितक्या अधिक नोटा असतील, तितके जास्त पैसे तुम्हाला मिळणार आहेत. अवघ्या 5 दिवसांत हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply