Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मागील फ़क़्त 3 वर्षात 4 लाख कोटींचा घोटाळा; पहा नेमके काय म्हटलेय RBI च्या अहवालात

मुंबई : 2014 नंतर भारतातून भ्रष्टाचार हद्दपार झाल्याचे स्वप्न रंगवत असलेल्या भारतीयांना मोठा झटका देणारी ही बातमी आहे. कारण, मागील फ़क़्त 3 वर्षात देशातील बँकांमध्ये तब्बल 4 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

Advertisement

देशातील खासगी, सहकारी व सरकारी बँकांत घोटाळ्याची एकूण 22 हजार 864 प्रकरणे नोंदली याद्वारे एकूण 3 लाख 95 हजार 424 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. एकूणच यामुळे देशाची मोठी आर्थिक हानी झालेली आहे. त्याबद्दलचे मुद्दे असे :

Loading...
Advertisement
  1. सरकारी बँकाची प्रकरणे : 11,017
  2. सरकारी बँकाद्वारे झालेली फसवणूक : 2 लाख 94 हजार 332 कोटी रुपये
  3. तीन वर्षांत खासगी बँकांची प्रकरणे : 2,309
  4. बँकाद्वारे झालेली फसवणूक फसवणूक : 5,242 कोटी रुपये

अशा पद्धतीने सरकारी व खासगी बँकामध्ये घोटाळे करण्याची प्रक्रिया ठप्प न होता जोमात सुरू आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply