MG Astor फक्त 5 लाखात! खरेदीसाठी जमली गर्दी; पहा ‘ही’ अप्रतिम ऑफर

MG Astor : गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारपेठेमध्ये MG मोटर्सने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बाजारात सध्या या कंपनीचे कार खरेदीसाठी जबरदस्त गर्दी पाहायला मिळत आहे. यातच बाजारपेठेमध्ये MG ची लोकप्रिय कार MG Astor धुमाकूळ घालत आहे.

ग्राहकांना या कारमध्ये एकापेक्षा एक मस्त फीचर्स तसेच जबरदस्त मायलेज मिळत असल्याने या कारची मागणी आता बाजारात मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या कारमध्ये ग्राहकांना 15.43 Kmpl चा मायलेज मिळतो. याच बरोबर कंपनीकडून या कारमध्ये 1498 सीसी इंजिन देण्यात आले आहे.

यामुळे जर तुम्ही देखील ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता अवघ्या 5 लाखांमध्ये ही कार खरेदी करता येणार आहे. चला मग जाणून घेऊया या कारबद्दल सविस्तर माहिती.

MG Astor फीचर्स 

MG Astor मध्ये तुम्हाला एक शक्तिशाली 1498 cc 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल जे जास्तीत जास्त 108.49 bhp आणि जास्तीत जास्त 144 NM पॉवर जनरेट करते. ही 5 सीटर एसयूव्ही आहे जी मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.

ARAI च्या दाव्यानुसार ही कार 15.43 Kmpl मायलेज देते. यामध्ये तुम्हाला पॉवर स्टीयरिंग, एअर कंडिशनर, हीटर, ॲडजस्टेबल स्टीयरिंग, ट्रंक लाइट, व्हॅनिटी मिरर, सीट हेड रेस्ट, पार्किंग सेन्सर, क्रूझ कंट्रोल, कीलेस एंट्री, यूएसबी चार्जर, व्हॉईस कमांड आणि फॉलो मी होम हेडलॅम्प यांसारखी फीचर्स पाहायला मिळतात.

उन्हाळ्यात मिळणार दिलासा! आजच करा ‘हे’ काम, वीज बिल होईल शून्य

MG Astor किंमत

MG Astor ची एक्स-शोरूम किंमत 15.25 लाख रुपये आहे. मात्र तुम्हाला ही कार  CarDekho वेबसाइटवर फक्त 5 लाख रुपयांमध्ये मिळणार आहे. CarDekho वेबसाइटवर सेकंड हॅण्ड MG Astor विक्रीसाठी उपलब्ध आहे. आतापर्यंत या कारने 48,049 किलो मीटर अंतर कापले आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही CarDekho च्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

Leave a Comment