Maruti WagonR CNG मिळत आहे फक्त 1 लाख रुपयांत; जाणून घ्या ‘ही’ गोल्डन ऑफर

Maruti WagonR CNG: जर तुम्ही कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीच्या एका शानदार कारबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही ही कार अवघ्या 1 लाखात खरेदी करू शकता.चला मग जाणून घेऊया या शानदार कारबद्दल सविस्तर माहिती.

या लेखात आम्ही तुम्हाला आज Maruti WagonR CNG वर उपलब्ध असणाऱ्या काही शानदार ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी अवघ्या 1 लाखात Maruti WagonR CNG खरेदी करू शकता.

आज भारतीय बाजारपेठेमध्ये Maruti WagonR CNG ला मोठी मागणी आहे. ग्राहकांना या कारमध्ये कमी किमतीमध्ये जास्त मायलेजसह बेस्ट फीचर्स मिळत असल्याने  या कारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

बंपर डिस्काउंट! मारुती सुझुकीच्या ‘ह्या’ कार्स खरेदीवर होणार 80 हजारांची बचत

Maruti WagonR CNG  किंमत

Maruti WagonR CNG ची भारतीय बाजारात किंमत 6.4 लाख रुपयांपासून होते आणि 7.71 लाख रुपयांपर्यंत जाते. मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट नसेल तर तुम्ही आताही कार  सेकंड हँड वाहनांची ऑनलाइन खरेदी आणि विक्री करणाऱ्या वेबसाइट्सवरून अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.

Maruti WagonR CNG ऑफर

Maruti WagonR CNG  DROOM वेबसाइटवर स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या वेबसाइटवर तुम्हाला  2010 चे मॉडेल खरेदी करता येणार आहे फक्त एक लाख रुपयांमध्ये.

तर दुसऱ्या ऑफरमध्ये Maruti WagonR CNG चे 2011 मॉडेल विक्रीसाठी Olx या वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे 1.5 लाख किंमतीला विक्रीसाठी ही कार तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

नरेंद्र मोदींना मोठा धक्का! अचानक केंद्रीय मंत्रीने दिला राजीनामा, म्हणाले, माझ्यावर अन्याय ….

तर तिसऱ्या आणि शेवटच्या ऑफरमध्ये तुम्हाला 2012 ची  Maruti WagonR CNG 1.99 लाखात Cartrade वेबसाइटवर खरेदी करता येणार आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी या वेबसाइट भेट देऊ शकता.

Leave a Comment