Maruti Wagner : आज भारतीय कार बाजारात मारुती सुझुकीची लोकप्रिय कार मारुती वॅगनआर सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे.
कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये कमी किमतीमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स दिली आहे तसेच ही कार अगदी जबरदस्त इंजिनसह बाजारात उपलब्ध आहे.
यामुळे तुम्ही देखील दिवाळीपूर्वी परवडणाऱ्या किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स आणि दमदार मायलेजसह येणारी कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक अप्रतिम ऑफर घेऊन आलो आहोत.
या ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता अगदी कमी किमतीमध्ये मारुती वॅगनआर खरेदी करुन तुमचा कार खरेदीचा स्वप्न पुर्ण करु शकता.
हे जाणुन घ्या की आज बाजारात या कारची किंमत सुमारे 6 ते 8 लाख रुपये आहे. मात्र CarWale वेबसाइटवर ही कार स्वस्तात खरेदी करता येऊ शकते.
CarWale या वेबसाइटवर Maruti Suzuki WagonR चे सेकंड हॅण्ड मॉडेल कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या लेखात आम्ही तुम्हाला या भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत.
Maruti Suzuki WagonR Offers
Maruti Suzuki WagonR 1.0 LXI चे 2016 मॉडेल CarWale वेबसाइटवर विकले जात आहे. या कारने आतापर्यंत 98,000 किलोमीटर अंतर कापला आहे. येथून तुम्ही ही कार 2.49 लाख रुपयांना खरेदी करू शकता. यावर उपलब्ध असलेल्या फायनान्स प्लॅनमध्ये तुम्ही ते 4,481 रुपयांच्या मासिक EMI वर देखील मिळवू शकता.
Maruti Suzuki WagonR 1.0 VXI चे 2016 मॉडेल CarWale वेबसाइटवर विकले जात आहे. या कारने आतापर्यंत 91,000 किमी अंतर कापला आहे. येथून तुम्ही ही कार 2.7 लाख रुपयांना खरेदी करू शकता. यावर उपलब्ध असलेल्या फायनान्स प्लॅनमध्ये तुम्ही ते 4,859 रुपयांच्या मासिक ईएमआयवर देखील मिळवू शकता.
Maruti Suzuki WagonR 1.0 LXI CNG चे 2016 मॉडेल CarWale वेबसाइटवर विकले जात आहे. या कारने आतापर्यंत 91,000 किमी अंतर कापला आहे. येथून तुम्ही ही कार 2.8 लाख रुपयांना खरेदी करू शकता. यावर उपलब्ध असलेल्या फायनान्स प्लॅनमध्ये तुम्ही ते 5,039 रुपयांच्या मासिक ईएमआयवर देखील मिळवू शकता.