Maruti Swift: देशाची सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार मारुती सुझुकी स्विफ्ट तूम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो तूम्ही आता स्पोर्टी लूक आणि प्रीमियम फिचर्ससह येणारी मारुती सुझुकी स्विफ्ट अवघ्या 3 लाखात घरी आणू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या बाजारात या कारची किंमत 6 लाख रुपयांपासून 9 लाख रुपयांपर्यंत आहे. मात्र तूम्ही एका मस्त ऑफरचा फायदा घेत या कारचे सेकंड हँड मॉडेल कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.
सेकंड हॅन्ड कार खरेदी विक्री करणारी लोकप्रिय वेबसाइट
CarWale वर उपलब्ध असणाऱ्या ऑफरचा फायदा घेत तुम्ही ही कार स्वस्तात घरी आणू शकतात.
Maruti Swift ऑफर:
आम्ही तुम्हाला सांगतो CarWale वेबसाइटवर मारुती स्विफ्टचे 2017 मॉडेल 4.6 लाख रुपयांना विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आली आहे. या कारमध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिन पाहायला मिळणार आहे. हे जाणुन घ्या कारने आतापर्यंत 69,000 किमी अंतर कापले आहे. येथून तुम्हाला ही कार 8,279 रुपयांच्या मासिक EMI वर मिळेल.
मारुती स्विफ्टचे 2015 मॉडेल CarWale वेबसाइटवर 4.1 लाख रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिन असलेल्या कारने आतापर्यंत 38,000 किमी अंतर कापले आहे. येथून तुम्हाला ही कार 7,379 रुपयांच्या मासिक ईएमआयवर मिळेल.
CarWale वेबसाइटवर मारुती स्विफ्टचे 2012 मॉडेल 3.35 लाख रुपयांना विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आली आहे. या कारमध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिन पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत या कारने 65,000 किमी अंतर कापले आहे.
मारुती स्विफ्टच्या 2019 मॉडेलची विक्री CarWale वेबसाइटवर 5.44 लाख रुपयांना केली जाते. पेट्रोल इंजिन असलेल्या कारने आतापर्यंत 25,501 किलोमीटरचे अंतर कापले आहे. येथून तुम्हाला ही कार 9,791 रुपयांच्या मासिक EMI वर मिळेल. यामुळे तुम्ही आता या मस्त ऑफरचा फायदा घेत स्वस्तात मारुती सुझुकी स्विफ्ट घरी आणू शकतात.