Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ट्विटरवर ट्रेंड सुरू आहे ‘#25सांसद_लापता_है’; पहा नेमके काय म्हणतायेत नेटीझन

दिल्ली :

Advertisement

सध्या करोना कालावधीत अनेक ठिकाणी करोना केअर सेंटर किंवा लंगर आणि इतर मदतीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. मात्र, असेही अनेक लोकप्रतिनिधी आहेत जे लॉक झालेले आहेत. ते सध्या काय करतात, आणि कुठे गायब झालेत असाच प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. त्यामुळेच सध्या ट्विटरवर #25सांसद_लापता_है असा ट्रेंड चालू आहे.

Advertisement

Hitpal Batth 👑 on Twitter: “No Organized Works. No Proper Plannings, No Oxygen, Increasing Deaths… “56 inch” Has Failed In All Aspects Of Managing This Crisis. #25सांसद_लापता_है #STUDENTSLIVESMATTERS #DONOTPOSTPONEEXAMS #STUDENTSCAREERMATTER #WEWANTDUALMODEOFEXAMS https://t.co/9lHdr3Vb2Q” / Twitter

Advertisement

महाराष्ट्र राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि राजस्थान राज्यातही सध्या करोना कहर जोरात आहे. हजारो लोकांना उपचारासाठी वणवण करावी लागत आहे. त्याचवेळी केंद्र सरकारने काही औषधे, ऑक्सिजन आणि लस यांचे रेशनिंग केलेले आहे. त्यात भाजपशासित राज्यांना झुकते माप मिळत आहे. तर, इतर राजकीय पक्षांचे सरकार असलेल्या राज्य आणि भागाला तुलनेने कमी मदत केली जात असल्याच्या तक्रारी आणि आरोप आहेत. तोच धागा पकडून हा ट्रेंड जोरात आहे.

Loading...
Advertisement

Sss….. 🤔 on Twitter: “भारत को विश्व गुरु बनाने वाले इन महान झुमले बाज नेताओं का भारत की जनता युगों युगों आभारी रहेगी। अगर यह नहीं होते तो शायद भारत का नाम विश्व में नहीं होता। 🤔#25सांसद_लापता_है https://t.co/CLAboJ0Ydl” / Twitter

Advertisement

राजस्थान राज्यात सध्या भाजपचे तब्बल 25 खासदार आहेत. मात्र, ते कोणतीही मदत करीत नसल्याचा आरोप करणारा हा ट्रेंड सध्या जोरात आहे. अनेकांनी यालाच जोडून देशातील इतर भागातील आपापले खासदारही काहीच मदत करीत नसल्याचा मुद्दा मांडला आहे.

Advertisement

Rahul sagar on Twitter: “देश जल रहा है और ये चल रहा है ! #25सांसद_लापता_है https://t.co/xUk5v42HFC” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply