Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आणखी झाला वांदा; आजही घसरला कांदा, पहा राज्यभरातील बाजारभाव

Please wait..

पुणे : वाढत्या आवकसह परराज्य आणि परदेशातून मागणीही तुलनेने कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या कांद्याचा वांदा झाला आहे. कालच्या तुलनेत आजही महाराष्ट्रातील मार्केटमध्ये कांद्याचे भाव प्रतिक्विंटल 100 ते 125 रुपयांनी कमी झालेले आहेत.

Advertisement

आठवड्याभरात कांद्याचे भाव तब्बल 400 रुपये इतके कमी झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पाळले आहे. आता कुठे थोडाफार नफा पदरी पडत असतानाच भाव आणखी कमी झाल्यास शेतकऱ्यांना तोटा विकत घ्यावा लागणार असेच चित्र आहे.

Advertisement
Loading...

शुक्रवार, दि. 19 मार्च रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

Advertisement
मार्केटआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर479860014501200
मुंबई – कांदा बटाटा मार्केट11338120016001400
श्रीरामपूर13554501200850
मंगळवेढा11120015601250
जुन्नर -आळेफाटा937480015501200
सोलापूर200601001500600
येवला220003001120850
धुळे45381001070800
लासलगाव165007001181950
लासलगाव – निफाड15005001039900
मनमाड125006001139900
कोपरगाव28623501000885
पिंपळगाव(ब) – सायखेडा43513001084875
य़ावल146880017101200
वैजापूर5200200970800
देवळा300050011551000
उमराणे160005011199800
सांगली -फळे भाजीपाला408050015001000
पुणे122325001300900
पुणे- खडकी7130016001450
पुणे -पिंपरी9150015001500
पुणे-मोशी3475001000750
वाई2080018001300
पिंपळगाव बसवंत1725140013061051
लासलगाव250080013111000
लासलगाव – निफाड640400951811
मनमाड4000600975800
पिंपळगाव बसवंत568040013811100
पिंपळगाव(ब) – सायखेडा27404001151900
देवळा20005001100975
राहता58903001400950
उमराणे75007011150900

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
Advertisement

Leave a Reply