Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

12 हजारांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत ‘हे’ दोन स्मार्टफोन; वाचा फीचर्स

सध्या स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा बजेट फोनला मागणी आहे. करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे अनेकजण बजेट फोनला प्राधान्य देत आहेत. अशा सर्व मंडळींसाठी ही महत्वाची माहिती आहे.

Advertisement

12 हजार रुपये या बजेटमध्ये नव्याने बाजारात आलेले स्मार्टफोन असे :

Advertisement

Xiaomi Redmi Note 10 स्पेसिफिकेश

Loading...
Advertisement
 1. 6.43 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले
 2. डीस्ल्पे रिझोल्यूशन 1080 पिक्सल, पंच होल
 3. 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट
 4. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678 जी प्रोसेसर
 5. 6 जीबी रॅम आणि जास्तीत जास्त 64 जीबी स्टोरेज
 6. मायक्रो एसडी कार्डद्वारे 512 जीबीपर्यंत स्टोरेज वाढविणे शक्य
 7. मागील बाजूस 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर
 8.  8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स,
 9. 2 मेगापिक्सल मायक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर
 10. स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
 11. 5020mAh ची बॅटरी
 12. फास्ट चार्जिंगला सपोर्ट
 13. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये
 14. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये

Samsung Galaxy M12 स्पेसिफिकेश

Advertisement
 1. 6.50 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले
 2. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678 जी ऑक्टा कोर प्रोसेसर
 3. 3 जीबी रॅम आणि जास्तीत जास्त 32 जीबी स्टोरेज
 4. मायक्रो एसडी कार्डद्वारे 1000 जीबीपर्यंत वाढवणे शक्य  
 5. 48 मेगापिक्सेल कॅमेरा
 6. f / 2.2 अपर्चरसह 5 मेगापिक्सेल कॅमेरा
 7. f / 2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेल कॅमेरा
 8. f / 2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेल कॅमेरा
 9. 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
 10. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये
 11. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply