Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : एक्झामबाबत आले विद्यापीठाचे परिपत्रक; ‘अशा’ पद्धतीने होणार परीक्षा

पुणे :

Advertisement

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या ऑक्टोबर / नोव्हेंबर आणि एप्रिल / मे 2020 महिन्यात होणाऱ्या सत्र परीक्षांबाबत परिपत्रक प्रसिध्द केले आहे. त्यानुसार आता सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. विद्यापीठ अधिकार मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

यातील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement

प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष यामधील विद्यार्थ्यांचे ऑक्टोबर / नोव्हेंबर 2020 परीक्षांचे पेपर दि. 10 एप्रिल 2021 पासून घेण्यात येतील.

Advertisement

ही परीक्षा बहुपर्यायी आणि ऑनलाईन पद्धतीने होईल. 50 मार्काच्या या परीक्षेसाठी एक तास (60 मिनिटे) इतका कालावधी असेल.

Advertisement

परीक्षेत 60 बहुपर्यायी प्रश्न असतील. त्यातील 50 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरली जातील.

Advertisement

सर्व प्रश्न हे अभ्यासक्रमावर आधारित असतील. प्रथम सत्राच्या परीक्षांसाठी फ़क़्त लेखी परीक्षांचे गुण students प्रोफाईल सिस्टीममार्फत उपलब्ध करून दिले जातील. निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर केले जातील.

Advertisement

ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 च्या परीक्षांचे वेळापत्रक 25 मार्च रोजी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.

Advertisement

सर्व सूचना मोबाईल मेसेज किंवा ईमेलने विद्यार्थ्यांना पाठवल्या जातील. त्यासाठी सर्वांनी आपले मोबाईल नंबर आणि इमेल अपडेट ठेवावेत.

Loading...
Advertisement

सराव परीक्षा 7 एप्रिलपासून घेण्यात येतील.

Advertisement

दिव्यांग विद्यार्थ्यांना 20 मिनिटे अधिक वेळ मिले.

Advertisement

ज्या महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे इन सेमिस्टर, ऑनलाईन व सेशनल परीक्षांचे अंतर्गत गुण दि. 10 एप्रिल 2021 पर्यंत विद्यापीठास प्राप्त होतील. त्याच विद्यार्थ्यांचे निकाल फ़क़्त ऑनलाईन पद्धतीने जाहीर केले जातील.

Advertisement

गुणपत्रिका मार्च / एप्रिल 2021 च्या परीक्षांच्या निकालाबरोबरच एकत्रित वितरीत केल्या जातील.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply