Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून हरबऱ्याला मिळेना हमीभाव; पहा नेमकी काय परिस्थिती ओढवलीय शेतकऱ्यांवर

Please wait..

पुणे :

Advertisement

हमीभाव जाहीर झाल्यावर तो मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला खरेदी केंद्र सुरू करावी लागतात. जर, अशी केंद्र वेळेत सुरू झाली नाही तर खासगी व्यापारी आणि कंपन्यांना आयतीच खरेदी करून शेतकऱ्यांना लुबाडण्याची संधी मिळते. आताही हरबरा पिकाच्या बाबतीत तोच प्रकार दिसत आहे.

Advertisement

राज्यभरात आता कुठे हरबरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू होत आहेत. परिणामी अनेक भागातील बाजार समित्यांमध्ये हरबरा पिकाला हमीभावापेक्षा कमीच भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आता हमीभाव केंद्र सुरू झाल्यावर त्याच ठिकाणी आपला कमी भावात खरेदी केलेला हरबरा व्यापारी जास्त भावात विकतील.

Advertisement

बुधवार, दि. 17 मार्च रोजीचे हरबरा पिकाचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

Advertisement
मार्केटआवककिमान भावकमाल भावसरासरी भाव
पुणे23550059005750
पैठण34466146614661
चाळीसगाव55420051004500
उदगीर1550476148704815
भोकर456350047024101
हिंगोली1200425049254587
परळी-वैजनाथ225465147704711
राहता16461247704700
जळगाव95450045754575
जलगाव – मसावत3470047004700
चिखली970427047204495
वाशीम2420390048904200
वाशीम – अनसींग50435047504500
दर्यापूर2500440549604825
भुसालळ26450047004550
सोलापूर192420547814700
औरंगाबाद25450046504575
पुर्णा26464146504646
धुळे170388574554135
पांढरकवडा124450047004650
जळगाव53610064506100
मालेगाव103377077994500
लातूर17363471249724850
लातूर -मुरुड176460048254700
जळगाव6480048004800
पवनी275470147014701
बीड38435046754600
जिंतूर88460047604725
शेवगाव45450047004700
शेवगाव – भोदेगाव19460047004700
केज101453047104691
ओराद शहाजानी125475048464798
किनवट45510051005100
मुरुम334400048424421
उमरखेड-डांकी420440046504500
आष्टी- कारंजा225410047504350
जालना2349370046804550
अकोला4098420049004650
नागपूर5815430048564717
मुंबई608520060005800
मुर्तीजापूर2300435048354670
गेवराई131450047004630
परतूर175462547004650
वरूड158510051005100
मेहकर1350450048504700
य़ावल184405046804290
नांदगाव42450058594851
सेनगाव70440047504500
बाभुळगाव1500420047204461
देवळा3384548004590
दुधणी168467048504745
गंगाखेड8460048004700
Loading...

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply