Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कांदा भावात घसरण; पहा राज्यभरातील सगळीकडचे बाजारभाव

Please wait..

पुणे :

Advertisement

लाल कांद्याचे भाव वाढण्याची सध्यातरी कोणतीही चिन्हे नाहीत. जागतिक बाजारात आणि देशांतर्गत बाजारात महाराष्ट्रीयन लाल कांद्याला तितका उठाव नसतानाच आवक वाढली की याचे भाव कमी होत आहेत.

Advertisement

मागील दोन दिवसात पुणे येथील गुलटेकडी टर्मिनल मार्केटमध्ये कांद्याचे भाव सरासरी 100-150 रुपये प्रतिक्विंटलने कमी झालेले आहेत. बाजाराचा हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.

Advertisement

दि. 17 मार्च (बुधवार) रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement
मार्केटआवककिमान भावकमाल भावसरासरी भाव
कोल्हापूर793850020001400
मुंबई – कांदा बटाटा मार्केट10778140018001600
श्रीरामपूर148860014001000
सातारा135100018001400
सोलापूर265451002000800
येवला2200030012461050
येवला -आंदरसूल1000030012761000
लासलगाव1425070013261200
जळगाव11054501250875
मालेगाव-मुंगसे1100070012251050
चाळीसगाव40005001150850
चांदवड180005001070900
मनमाड100005001157950
सटाणा656575014151150
पिंपळगाव(ब) – सायखेडा352040012251100
पारनेर869050017001350
भुसालळ35150015001500
देवळा305050015251300
उमराणे1550075112701000
सांगली -फळे भाजीपाला405370018001250
पुणे1034570017001200
पुणे -पिंपरी5140014001400
वाई1780018001300
जळगाव110250830550
चंद्रपूर – गंजवड665100015001200
लासलगाव200090016411351
मालेगाव-मुंगसे600055011001000
मनमाड25005001058850
सटाणा484085014501250
पिंपळगाव(ब) – सायखेडा263130012581050
देवळा250050014851250
उमराणे750075114601150
Loading...

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply