Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘पंढरपूर-मंगळवेढा’चा बिगुल वाजला; पहा काय आहे निवडणूक कार्यक्रम ते

सोलापूर :

Advertisement

दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा आमदार कोण होणार हे २ मे २०२१ रोजी समजणार आहे. कारण, या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

Advertisement

आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथील दोन लोकसभा पोटनिवडणुक आणि विविध राज्यांतील १४ विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने प्रसिध्द केला आहे. त्यानुसार आता १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ मे रोजी इथले नवे आमदार कोण हे स्पष्ट होणार आहे.

Advertisement

ANI on Twitter: “Voting for by-polls to two parliamentary constituencies of Andhra Pradesh and Karnataka and 14 constituencies in various States to be held on 17th April: Election Commission of India https://t.co/CahOU7CLNI” / Twitter

Advertisement

निवडणूक कार्यक्रम असे :

Advertisement

उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ : २३ मार्च

Advertisement

अर्ज भरण्याची मुदत : ३० मार्च

Advertisement

अर्ज मागे घेण्याची मुदत : ३ एप्रिल

Loading...
Advertisement

प्रत्यक्ष मतदान करण्याचा दिनांक : १७ एप्रिल

Advertisement

निवडणूक मातांना मोजणी आणि निकाल जाहीर करणे : २ मे

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply