Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. छप्पर फाड के मिळणार की; मोफत 6 गॅस सिलेंडर, इंटरनेट आणि एकाला सरकारी नोकरीही..!

दिल्ली :

Advertisement

निवडणुकीच्या जुमलेबाजित आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अण्णाद्रमुक पक्षानेही अजिबात हात आखडता घेतलेला नाही. अच्छे दिन आणि 15 लाखांच्या जुमाल्याला मागे सारून आता अण्णाद्रमुकने थेट मोफत गॅस सिलेंडर, इंटरनेट आणि एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन निवडणूक घोषणापत्रात देऊन टाकले आहे.

Advertisement

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरत असतानाचा सत्ताधारी पक्षाने विरोधकांची हवा काढण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडला आहे. त्यांच्या घोषणापत्रामधील मुद्दे असे :

Advertisement
  1. पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात सागा सिलेंडर मोफत
  2. कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी
  3. विद्यार्थ्यांनी घेतलेलं शैक्षणिक कर्ज माफ
  4. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २जी डाटा मोफत
  5. मध्यान्ह भोजन आहार नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुरू करणार
  6. वृद्धांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये दुप्पट वाढ
  7. मद्रास उच्च न्यायालयाचं तामिळनाडू उच्च न्यायालय असं नामांतर
  8. श्रीलंकन निर्वासितांना दुहेरी नागरिकत्व आणि राहण्याचा परवाना
  9. सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पुनर्विचार करण्यासाठी केंद्राला विनंती
  10. अम्मा बॅंकिंग कार्ड, शहरात अण्णा पेट्रोल वाहन, रिक्षा चालकांसाठी एमजीआर ऑटो योजनेतंर्गत अनुदान

संपादन : संतोष वाघ

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply