Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बंपर भरती : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ‘असा’ करा अर्ज

पुणे :

Advertisement

सध्या कोरोनामुळे अनेक सरकारी तसेच खाजगी नियुक्त्या थांबलेल्या आहेत. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे. अशातच आता नोकरीची एक सुवर्णसंधी समोर आली आहे.

Advertisement

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती आहे. कंपनीने इंजिनिअर पदासाठी अर्ज मागवले आहेत. 

Advertisement

या आहेत अटी :-

Advertisement

• या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार आयसीटीई मान्यताप्राप्त / यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ / डीम्ड विद्यापीठातून ४ वर्षांचा नियमित इंजिनीअरिंग कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Advertisement

• ओबीसी-एनसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी किमान ६०% गुण

Advertisement

• एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी किमान ५०% असणे आवश्यक आहे.

Advertisement

या पदांसाठी होणार भरती :-

Loading...
Advertisement
  • मॅकेनिकल इंजिनिअर – १२० पदे
  • सिव्हिल इंजिनिअर – ३० पदे
  • इलेक्ट्रिकल इंजिनिअर – २५ पदे
  • इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर – २५ पदे 

ही तारीख ठेवा लक्षात :-

Advertisement

पात्र आणि ईच्छुक उमेदवार १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply