Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘या’ लोकांनी कधीच पिऊ नये ग्रीन टी; जावे लागेल ‘या’ दुष्परिणामांना सामोरे

ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टीचे सेवन वाढलेय. योग्य प्रमाणात नियमित ग्रीन टी आरोग्यासाठी हितकारक ठरु शकते. मात्र गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी शरीराला अपायकारक ठरु शकते. यासाठी अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करु नये.

Advertisement

आपल्यापैकी अनेकांना कदाचितच हे माहिती असेल की फक्त ठराविक लोकांनीच ग्रीन टी पिणे फायदेशीर आहे. अनेक लोकांनी ग्रीन टी पिणे नुकसानकारक आहे.

Advertisement

१) कुणीही उपाशीपोटी कधीच ग्रीन टी पिऊ नये.

Advertisement

२) ग्रीन टीमुळे महिलांच्या गरोदपणातील समस्या वाढतात म्हणून महिला गरोदर असतील अथवा भविष्यात बाळासाठी प्रयत्न करत असतील तर अशा महिलांनी ग्रीन टी पिणे टाळायला हवे.

Advertisement

३) स्तनपान देणाऱ्या महिलांनीदेखील ग्रीन टी पिणे टाळावे.

Advertisement

४) अॅनिमियाचा त्रास असणाऱ्या लोकांनी ग्रीन टीचे सेवन टाळावे.

Advertisement

५) ज्यांना आधीपासून पोटासंबंधित समस्या आहेत अशा लोकांनी ग्रीन टी पिणे टाळावे.

Advertisement

६) ग्रीन टीमुळे तुमच्या ह्रदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात म्हणून ज्यांना ह्रदय विकार, रक्तदाबाचा त्रास आहे अशा लोकांनी शक्य तितक्या कमी प्रमाणात ग्रीन टीचा वापर करावा.

Loading...
Advertisement

७) ग्रीन टीमुळे तुमच्या रक्तातील साखरेच्या परिणामामध्ये फरक पडू शकतो म्हणून मधुमेह असणाऱ्या लोकांनी ग्रीन टी जास्तीत जास्त दिवसातून एकदाच घ्यावा.

Advertisement

८) मुलांच्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या पोषकमुल्यांमध्ये ग्रीन टीचे टॅनिन अडथळा निर्माण करू शकते म्हणून लहान मुलांना ग्रीन टी प्यायला देऊ नका.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply