Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता अवघ्या 1 लाखात घरी नेता येणार ‘ही’ नवी कोरी प्रसिद्ध कार; वाचा, काय आहे प्रोसेस

मुंबई :

Advertisement

सध्या ऑटो क्षेत्रातील कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध स्कीम देत आहेत. तसेच विविध प्रकारच्या ऑफर्सही अनेक कंपन्या गाड्यांवर देत आहेत. आता प्रसिद्ध अशा Kia Seltos या कारवरही एक भन्नाट ऑफर सुरु झालेली आहे.

Advertisement

केवळ 1 लाख 11 हजार रुपये देऊन दमदार इंजिन आणि शानदार फिचर्सने सज्ज अशी कॉम्पॅक्ट एसयूव्ही किया सेल्टॉस (SUV Kia Seltos) तुम्ही घरी नेऊ शकता. Kia Seltos चं HTE G Petrol वेरिएंट केवळ 1 लाख 11 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल, तर उर्वरित रक्कम EMI द्वारे भरता येईल.

Advertisement

दिल्लीत या कारची एक्स-शोरूम किंमत 11,06,229 रुपये इतकी आहे. केवळ 1 लाख 11 हजार रुपये डाउन पेमेन्ट केल्यानंतर तुम्हाला पाच वर्षांसाठी उर्वरित 9,95,229 रुपये कर्ज घ्यावे लागेल. 

Advertisement

किती असेल व्याज:-

Advertisement

 9.8 टक्के व्याज म्हणजे तुम्ही हे कर्ज फेडण्यासाठी 6 वर्षांसाठी कालावधी घेतलात तर तुम्हाला दरमहा 18,337 रुपये ईएमआय द्यावा लागेल.

Loading...
Advertisement

यासह ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह सादर करण्यात आली आहे, ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये 16.8 किमी इतकं मायलेज देते.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply