Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘ही’ कंपनी देतेय आपल्या अनेक गाड्यांवर भन्नाट ऑफर; भेटतोय थेट 1.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट

पुणे :

Advertisement

आता तुमचेही चारचाकी घेण्याचे स्वप्न सहजतेने आणि सुंदर पद्धतीने  पूर्ण होऊ शकते, कारण आता ऑटो क्षेत्रातील एका दिग्गज कंपनी आपल्या गाड्यांवर भरघोस सुट देत आहे.   

Advertisement

आपले कार घेण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याची ही चांगली संधी आहे. हुंडाई इंडिया(Hyundai India) आपल्या काही गाड्यांवर सवलत देत आहे. ही सूट खूप मोठी आहे, आपण तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता.

Advertisement

हे सूट एक्सचेंज आणि रोख व्यतिरिक्त लॉयल्टी बोनसच्या स्वरूपात आहेत. याशिवाय आपला व्यवसाय कोणता आहे आणि आपण कुठे काम करता यावर कॉर्पोरेट सूट म्हणून अतिरिक्त फायदेही दिले जात आहेत.

Advertisement

असा दिला जात आहे डिस्काऊंट :-  

Advertisement
  • Hyundai Kona इलेक्ट्रिक कार :- 1.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट
  • एंट्री लेवल कार Santro :- 50 हजारांचा डिस्काऊंट
  • हुंडाई इंडिया (Hyundai India) च्या काही कारवर थेट 30 हजारांची सुट मिळत आहे.   
  • Era या कारवर 20 हजारांची सुट मिळत आहे.  
  • आपली कार एक्सचेंज करत असल्यास 15 हजारांचा डिस्काऊंट
  • 5 हजार रुपयांचा कॉरपोरेट बेनेफिट 

संपादन : स्वप्नील पवार 

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply