Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘हे’ लोक जगतात सर्वात जास्त आयुष्य; वाचा, सर्वोत्त्म आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती

आजकालचे जग हे अपघाती आहे. कारण सध्याच्या प्रदूषणाने भरलेल्या, स्वत:वरील नियंत्रण हरवलेल्या आणि जगावर नियंत्रण मिळवू इच्छित असलेल्या मानवाने प्रगतिच्या नादात अनेक गोष्टी गमवल्या आहेत.

Advertisement

विशेष बाब म्हणजे जास्त जगण्यासाठी आता लोक प्रयत्न करत असतात. त्यासाठी अनेक संशोधने करत असतात. मात्र आधीही लोक शेकडो वर्षे आयुष्य जगायचीच की…

Advertisement

रोज किमान अर्धा तास चालणे/धावणे तुमच्या हृदयासाठी चांगले असते. काही संशोधकांनी जवळपास चार लाख लोकांनाच अभ्यास केला. ज्यात वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या वजनाचे, वेगवेगळ्या पद्धतीने चालणारे आणि वेगवेगळ्या वेगाने चालणारे/ धावणारे लोक होते. हा अभ्यास अनेक वर्षे चालला. पण त्यातून तो निष्कर्ष समोर आला तो थेट माणसाच्या जगण्या-मरण्या संबंधित होता.

Advertisement

खालील मुद्दे वाचून तुम्ही हा अभ्यास लक्षात घेऊ शकता.

Advertisement
  1. जे लोक जास्तीत जास्त वेगात चालतात ते जास्तीत जास्त दिवस जगतात.
  2. हळू चालणाऱ्या आणि कमी वजन” असणाऱ्या लोकांची जास्त काळ जगण्याची शक्यता अजिबात नसते. यात पुरुष 64 वर्षे तर महिला 71 वर्षे जगू शकतात असे लक्षात आले आहे. 
  3. वेगाने चालणारे लोक तीन मैल प्रति तासाच्या गतीने एका मिनिटात शंभर पावलापर्यंत चालतात व हळू चालणाऱ्या लोकांच्या पुढे निघून जातात.
  4. हळू चालणारे लोक एक वा दोन मैल प्रति तासाच्या वेगाने चालतात व एका मिनिटात जेमतेम ५० पावलेच चालू शकतात.

संपादन : स्वप्नील पवार 

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply