Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उलटे चालण्याचे ‘हे’ आहेत महत्वपूर्ण फायदे; वाचा, अत्यंत महत्वाची माहिती

रोज किमान अर्धा तास चालणे/धावणे तुमच्या हृदयासाठी चांगले असते. वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या वजनाचे, वेगवेगळ्या पद्धतीने चालणारे आणि वेगवेगळ्या वेगाने चालणारे/ धावणार्‍या लोकांना त्यांच्या चालीप्रमाणे फायदे मिळत असतात.   

Advertisement

तुम्ही सरळ चाला, उलटे चला किंवा धावण्याचा सराव करा, यापैकी कुठलाही व्यायाम करणे उत्तम. पण अधून मधून व्यायामात बदल केला पाहिजे. त्याचेही अनेक फायदे असतात. उलटे चालण्याचे देखील शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. हे आम्ही म्हणत नाही, स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधातून पुढे आले आहे.

Advertisement

हे आहेत फायदे :-

Advertisement
  • शरीराचा समन्वय सुधारतो.
  • ध्यान केंद्रीत होण्यास मदत होते.
  • पायांची ताकद वाढण्यासह मजबुतीकरण होते.
  • ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्या लोकांनी उलटे चालल्यास फायदेशीर ठरते.
  • उलटे चालल्याचा महत्वाचा फायदा म्हणजे हार्मोन्सची निर्मिती करते, जे तुमच्या संवेदना शांत करतात.
  • पाठदुखीची समस्या घालवायची असले तर दरोज १५ मिनिटे उलटे चालावे.

या गोष्टीही ठेवा लक्षात :-

Advertisement
  • पायाच्या टाचा सुरक्षित ठेवण्यासाठी बुट घाला.
  • ट्रेडमिलवर उलटे चालत असाल तर वेग कमी ठेवा
  • मैदानावर उलटे चालत असाल तर प्राणी, व्यक्ती, खड्डे या गोष्टींची काळजी घ्या.

संपादन : स्वप्नील पवार 

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply