Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्ब्बो.. फ़क़्त आतूनच लाल नाही, तर आतून-बाहेरूनही लाल-पिवळे कलिंगड..!

पुणे :

Advertisement

 ‘मी शेतकरी फाउंडेशन’तर्फे कलिंगड आणि खरबूज महोत्सवाचे करण्यात आलेले आहे. याच महोत्सवात सध्या लाल आणि पिवळी टरबूज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Advertisement

नोन यू सीडचे उपमहाव्यवस्थापक संदीप कुलकर्णी, राष्ट्रीय विपणन व्यवस्थापक गोवर्धन अगस्ती, मी शेतकरी फाउंडेशनचे प्रसाद पवार, अनिकेत खामकर आणि सारिका सरोदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

Advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे. केवळ कलिंगड आणि खरबूजच नव्हे तर इतर फळे आणि भाजीपालादेखील ग्राहकांना घरपोच मिळणार असल्याची माहिती मी शेतकरी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी दिली.

Advertisement

यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामातील हा महोत्सव पुढील वर्षीच्या हंगामापर्यंत सुरू असणार आहे.  लाल रंगाचे कलिंगड बाजारात सहज उपलब्ध असते. मात्र या महोत्सवामध्ये नागरिकांना विविध जातींच्या, वाणांच्या आणि विविध रंगांच्या कलिंगडांचा आनंद घेता येणार आहे. 

Advertisement

लाल आणि बाहेरून पिवळा रंग असणारे विशाला जातीचे वाण आणि बाहेरून हिरवा मात्र आतून पिवळा असणाऱ्या मस्तानी वाणाची लागवड शेतकरी करीत आहेत. यासह मन्नत जातीच्या कलिंगडाचीही लागवड फायदेशीर आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply