Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या भावात घसरण : वाचा, तुमच्या शहरातील सोन्याचे दर एका क्लिकवर

Please wait..

पुणे :

Advertisement

सोन्याच्या मागणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. आजही सोन्याचे भाव घटले आहेत. असाच ट्रेंड आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या किंमती 122 रुपयांनी घसरल्या आहेत. राजधानी दिल्ली येथे 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याचे नवीन दर आता प्रति 10 ग्रॅम 44,114 रुपये झाले आहेत. केले आहे.

Advertisement

यापूर्वी व्यापार सत्रात सोन्याच्या दर प्रति 10 ग्रॅम 44,236 रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आज प्रति औंस 1,699 डॉलर पर्यंत घसरला.

Advertisement

सोमवार, दि. 8 मार्च 2021 रोजीचे बाजारभाव असे :

Advertisement

(आकडेवारी रुपये / ग्रॅम)

Advertisement
शहराचे नावगोल्ड रेट (22 कॅरेट)गोल्ड रेट (24 कॅरेट)
मुंबई43534453
पुणे43524452
अहमदनगर43014516
सोलापूर43014516
नाशिक43524453
कोल्हापूर43014516
औरंगाबाद43534453
नांदेड43074520
जळगाव43074520
नागपूर43534353
Loading...

 (स्त्रोत : बँक बाजार)

Advertisement

संपदान : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply