Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 Updates : आरोग्य सेवांसाठी 7 हजार 500 कोटी; ‘या’ 5 जिल्ह्यात उभारणार मेडिकल कॉलेज

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22  (Maharashtra Budget 2021) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील

Advertisement

राज्यात नवीन शासकीय वैद्यकीय रुग्णालये स्थापन करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, नाशिक, साताऱ्यात मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं. राज्यातील ज्या रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना नसलेल्या रुग्णालयात ही व्यवस्था करण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले.

Advertisement

महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतीत सरकार आरोग्य पायाभूत सुविधा पुरवण्यात येणार आहे. महापालिका परिसरात पाच वर्षात पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून यावर्षी 800 कोटी देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply