Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अवघ्या 7 रुपयात 100 किलोमीटर जाणारी बाइक झाली भारतात लॉंच; मिळतेय फक्त ‘एवढ्या’ किमतीत

मुंबई :

Advertisement

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कार आणि बाईक्समध्ये अनेक मोठ्या कंपन्या उतरत आहेत. विविध नवनवीन संशोधन घेऊन ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी कंपन्यांची स्पर्धा लागलेली आहे. अशातच ऑटो क्षेत्रातील मोठी बातमी समोर आली आहे. 

Advertisement

‘काहीही असो स्वस्तात मस्त पाहिजे’ अशी मानसिकता असणार्‍या भारतीयांसाठी एक भारी बातमी आलेली आहे. अवघ्या 7 रुपयात 100 किलोमीटर जाणारी बाइक भारतात लॉंच झाली आहे. मेड इन इंडिया असणारी ही इलेक्ट्रिक बाइक अवघ्या 50 हजारात मिळत आहे.

Advertisement

हैदराबाद येथील व्हीकल स्टार्ट अप Atumobile प्राइवेट लिमिटेड ने आपली न्यू जनरेशन इलेक्ट्रिक बाइक Atum (एटम) 1.0 ची डिलीवरी सुरू केली आहे. लाँचिंग नंतर या बाइकची आतापर्यंत ४०० युनिट्सची बुकिंग झाली आहे.

Advertisement

असे आहेत फीचर्स :-

Advertisement
  1. Atum १.० ई बाइक मध्ये पोर्टेबल लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आली आहे.
  2. ही बॅटरी केवळ ४ तासात चार्ज होते.
  3. Atum (एटम) 1.0 फुल चार्जिंगवर १०० किलोमीटर पर्यंतचे अंतर धावते.
  4. इलेक्ट्रिक बाइक २ वर्षाची बॅटरी वॉरंटी सोबत येते.
  5. शहरात फिरण्यासाठी, मुलांना, वयोवृद्ध व्यक्तींना फिरवण्यासाठी ही बाइक एकदम मस्त आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply