Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गॅस सिलिंडरवर मिळवा 50 रुपयांची सूट; त्यासाठी करावे लागेल ‘हे’ छोटेसे काम

पुणे :

Advertisement

सध्या महागाईने नको नको केले असताना गॅसचे दर वाढले आणि सर्वसामान्य लोकांच्या अडचणीत अजूनच वाढ झाली. आता एवढ्या महागाईतही आम्ही तुम्हाला पैसे वाचविण्याची एक भन्नाट ऑफर सांगणार आहोत.

Advertisement

देशात पेट्रोल आणि डिझेल च्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. या किमतीसोबत गॅस सिलिंडरच्या किंमती सुद्धा खूप वाढल्या आहेत. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत गॅस सिलिंडर खरेदी करायचा असेल तर अमेझॉनने एक जबरदस्त ऑफर देऊ केली आहे. 

Advertisement

जर तुम्ही अमेझॉन अपच्या मदतीने बुकिंग आणि पेमेंट केले तर 50 रुपये वाचू शकतील. ग्राहकांना 50 रुपये कॅशबॅक मिळतील. सध्या 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅसची किंमत दिल्लीमध्ये 819 रुपये, कोलकातामध्ये 845.50 रुपये, मुंबईमध्ये 819 रुपये आणि चेन्नईमध्ये 835 रुपये आहे.

Advertisement

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. या वेबसाईटवर कंपन्यांनी प्रत्येक महिन्याचे नवीन दर जारी केले आहेत. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही आपल्या शहरातील गॅस सिलिंडरचे दर जाणून घेऊ शकता.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply