Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘या’ महिन्यात सलग 4 दिवस बँका राहणार बंद; वाचा, महत्वाची माहिती

मुंबई :

Advertisement

अनेकदा आपल्याला सुट्टी असते आणि आपण आर्थिक कामे त्यादिवशी करणार असतो. मात्र अनेकदा बँकांनाही त्याच सुट्टी असते. आणि मग आपले आर्थिक काम रेंगाळून जाते. त्यामुळे बँकाना नेमक्या कधी सुट्ट्या असतात, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

Advertisement

आता या महिन्यात बँकांना तब्बल 4 दिवस सुट्ट्या असणार आहेत. 13 ते 16 मार्च दरम्यान बँका सलग चार दिवस बंद राहतील. मार्च महिन्यात अनेक बँक संघटनांनी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात दोन दिवस संप पुकारला आहे. हा संप 15 आणि 16 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. संपामुळे बँका सलग चार दिवस बंद राहतील.

Advertisement

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन म्हणजेच यूएफबीयूकडून 15 आणि 16 मार्च रोजी संप पुकारण्यात येत आहे. बँकेच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करु नये याची काळजी घेण्यात ते गुंतले आहेत, अशी माहिती इंडियन बँक असोसिएशन IBA कडून देण्यात आली आहे.  

Advertisement

या महिन्यात अनेक दिवस बँका असतील 11 मार्च ही महाशिवरात्री आहे. 16 मार्चनंतर 21 मार्चला रविवारची सुट्टी असेल. 22 मार्च हा बिहार दिन असून बँकांना सुट्टी असू शकते. चौथा शनिवार 27 मार्च आणि रविवारी 28 मार्च रोजी आहे. यामुळे सलग दोन दिवस बँका बंद राहतील. 29 मार्च रोजी होळीमुळे बँका बंद राहतील.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply