Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मृत्यू झालेल्या मनसुख हिरेन यांच्याबाबतीत फडणवीसांनी केली होती ‘ही’ मागणी; वाचा संपूर्ण प्रकरण

मुंबई :

Advertisement

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ आढळलेल्या जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली गाडी मालकाचा मृतदेह आढळून आला आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील रेतीबंदर (Mumbra retibunder) येथे मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह आढळून आला आहे. मनसुख हिरेन हे ठाण्यात राहतात आणि काल रात्रीपासून ते बेपत्ता होते अशी माहिती समोर आली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटीननी भरलेली गाडी काही दिवसांपूर्वी आढळली होती. या प्रकरणाशी पोलीस अधिकारी सचिन वझे यांचे काही संबंध आहेत की हा फक्त योगायोग आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला नेमका आजच विचारला होता.

Advertisement

या प्रकरणात गाडी चोरीची तक्रार दाखल करणाऱ्या मनसुख हिरेन यांना सुरक्षा पुरवण्याची गरज आहे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली होती.

Advertisement

इतक्या मोठ्या घटनेतील मुख्य दुवा असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला आहे. हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचं अशा प्रकारचं तयार झालेलं आहे. अशा प्रकारे या व्यक्तीचा मृतदेह आढळून येतो. मला वाटतं यात नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे. त्यामुळे याचा तपास एनआयएने करावा अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply