Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जग जितके मोठे आहे तितकेच आहे अजब-गजब; वाचा, ‘या’ भन्नाट आणि रंजक फॅक्टस

  1. मुंग्या जेव्हा झोपेतून उठतात, तेव्हा त्या सर्वप्रथम आळस देतात.
  2. काही फूलपाखरांकडे नकली डोके असते. शिकार्‍यांना चकवा देण्यासाठी या डोक्याचा उपयोग फुलपाखरू करते.
  3. डॉक्टरांच्या विचित्र हस्ताक्षरामुळे यूएसमध्ये(United states) वर्षाकाठी जवळपास 7000 लोक मरतात.
  4. सुरूवातीला atm चे संशोधन एक अयशस्वी मानले गेले. तेव्हा त्याचा उपयोग जुगारी आणि वेश्या करायच्या, कारण त्यांना बँकेत जाताना अवघडल्यासारखे वाटायचे.
  5. गायीला सीडीने वर चढवणे शक्य आहे मात्र खाली उतरवणे नाही.
  6. युनायटेड स्टेट्सचा (United states) चा राष्ट्रध्वज एका 17 वर्षीय मुलाने बनवला होता. जो त्याने त्याच्या शाळेतील प्रोजेक्टसाठी बनवला होता. त्यावेळी या प्रोजेक्टसाठी त्याला B- ही श्रेणी मिळाली होती.
  7. एका गोगलगायला तब्बल 25 हजार दात असतात.
  8. भारताने उसापासून एक गोड पदार्थ बनवला. त्याला एक व्यवस्थित आकार दिला. आणि जगाला एका साखर नावाचा प्रकार मिळाला.
  9. एक किलो लिंबात एक किलो स्ट्रोबेरीपेक्षा जास्त साखर असते.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Loading...
Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply