Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

हृदयाची काळजी असल्यास आठवड्यात ‘एवढीच’ खावीत अंडी; अन्यथा…

संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात केली जात आहे. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. 

Advertisement

आजकाल लोकांना हृदयाचे त्रास जास्त प्रमाणात जाणवू लागले आहेत. नको त्या गोष्टींचे टेन्शन, अवेळी खाणे, अवेळी झोप असा बदलत्या जीवनशैलीचा परिणाम शरीरावर होत असतो. प्रामुख्याने हृदयावर होत असतो.

Advertisement

आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

Advertisement

आजकाल अनेक तरुणांनासुद्धा हृदयविकाराने घेरले आहे चिआ एकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या फुवाई हॉस्पिटलमधील काही तज्ञांनी केलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की तुम्ही जर आठवड्याला किमान 3 ते 6 अंडी आहारात समाविष्ट करत असाल तर तुम्ही मोठ्या प्रमाणात हृदयविकारापासून वाचू शकता. परंतु अंड्याचे जास्त सेवनही शरीरासाठी घातक आहे असेही त्या संशोधनातून समोर आले आहे.

Advertisement

जास्त प्रमाणात अंडी सेवन केल्यास डिसीज आणि इस्केमिक स्ट्रोकचा धोका तर कमी अंडी सेवन केल्यास हेमोग्राफिक स्ट्रोकचा जास्त धोका असतो. म्हणून प्रमाणात अंडी खाणे कधीही योग्य आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply