Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बापरे… गुजरातमध्ये रोज होतात 2 खून आणि ‘एवढे’ बलात्कार; वाचा, विधानसभेत सादर झालेली संपूर्ण आकडेवारी

मुंबई :

Advertisement

बुधवारी गुजरात विधानसभेत (Gujarat Legislative Assembly) गुन्हेगारीचे आकडे सादर करण्यात आले. या अहवालात असे दिसून आले आहे की, राज्यात मागील दोन वर्षांत दररोज सरासरी दोन खून, चार बलात्कार आणि सहा अपहरण झालेले आहेत.

Advertisement

गेल्या दोन वर्षांत राज्याच्या गृह विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 31 डिसेम्बर 2020 पर्यंत राज्यातील विविध भागात 1,944 खून, 1,853 खून करण्याचे प्रयत्न, 3,095 बलात्कार, 4,829 अपहरण आणि 14,000 हून अधिक आत्महत्या प्रकरणे समोर आलेली आहेत.

Advertisement

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Gujarat Budget Session) प्रश्नोत्तराच्या वेळी अनेक कॉंग्रेसच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर म्हणून ही माहिती देण्यात आली.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply