Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ऑटो क्षेत्रातील ‘ही’ कंपनी टीम इंडियाच्या ‘त्या’ 6 खेळाडूंना देणार जबरदस्त भेट; वाचा, काय आहे ‘गिफ्ट’

मुंबई :

Advertisement

सध्या टीम इंडिया जोमात आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक चालू आहे. भारतीय टीमची ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेतील ही जोरदार कामगिरी त्यांना एक मोठा विजय आणि आत्मविश्वास देऊन गेली. याच पार्श्वभूमीवर खुश होऊन ऑटो क्षेत्रातील नावाजलेल्या महिंद्रा या कंपनीने टीम इंडियाच्या काही खेळाडूंना एक जबरदस्त भेट देऊ केली आहे.

Advertisement

महिंद्रा या कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत माहिती दिली की, महिंद्रा कंपनी टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना एक दमदार भेट देणार आहेत. महिंद्रा या खेळाडूंना Mahindra THAR-SUV ही प्रचंड प्रसिद्ध असलेली गाडी गिफ्ट म्हणून देणार आहेत.   

Advertisement

या खेळाडूंना दिली जाणार Mahindra THAR-SUV :-   

Advertisement

शुबमन गिल, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, थंगारासू नटराजन, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर

Advertisement

महिंद्रा हे नेहमीच अनेक खेळाडूंना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतात. त्यांनी खेळाडूंना भेट देण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी याआधी 2007 मध्ये बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला 2017 मध्ये सीरिज टायटल जिंकलं होतं यानिमित्ताने महिंद्रा यांनी श्रीकांतला TUV 300 भेट दिली होती.

Loading...
Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply