Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पु.ल. देशपांडे यांच्या ‘भन्नाट’ कॉमेडी कविता; वाचा आणि पोटभर हसा

१) मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या ‘ठाण्या’त.
इथल्या मंडईचेदेखील विद्यापीठ आहे.
आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे.
बोलणे हा इथला धर्म आहे
आणि ऐकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि श्रोते उपकार करतात
उपचारांना मात्र जागा नाही.

Advertisement

२) बहात्तर कादंबऱ्या लिहिणारी
माझी थोर साहित्यिक आत्या
दम्याने पंचाहत्तराव्या वर्षी वारली
तेव्हा ‘सुटली’ म्हणायच्या ऐवजी
तुम्ही ‘सुटलो’ म्हणालात.

Advertisement

३) माझ्या खोलीतल्या फोटोतली तरुणी
परवा मला म्हणाली,
‘मला चांगलेसे स्थळ शोधून द्या ना-
इथे माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय’

Loading...
Advertisement

 

Advertisement

सर्व कविता :- पू. ल. देशपांडे

Advertisement
Advertisement

Leave a Reply