Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Best Car : ‘ही’ कार Alto आणि Wagon R पेक्षा जास्त मायलेज देते, मिळत आहे स्वस्तात ; पटकन करा चेक

Please wait..

Best Car: मारुती सुझुकीकडे (Maruti Suzuki) CNG कारचा भारतातील सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. हॅचबॅक कारपासून ते सेडान आणि एमपीव्हीपर्यंत, मारुती सुझुकी अनेक सीएनजी मॉडेल ऑफर करते. मारुती सुझुकीकडून वॅगन आर (Wagon R), अल्टो (Alto), एस-प्रेसो (s-presso) , स्विफ्ट (Swift), स्विफ्ट डिझायर (Swift desire) , सेलेरियो (celerio), एर्टिगा (Ertiga) या कारच्या सीएनजी वर्जन ही बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय मारुती सुझुकी आपला CNG पोर्टफोलिओ आणखी वाढवण्याचा विचार करत आहे.

Advertisement

Advertisement

काही अहवालांनुसार, मारुती सुझुकी आपल्या बलेनो आणि ब्रेझाच्या सीएनजी वर्जन आणण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण, सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या कंपनीच्या अशा सीएनजी कारबद्दल बोललो तर ती कार म्हणजे सेलेरियो. होय, जर तुम्हाला वाटले असेल की मारुती सुझुकीची सर्वात जास्त इंधन कार्यक्षम सीएनजी कार अल्टो किंवा वॅगन आर असेल, तर ही चूक आहे.

Advertisement
Loading...

Celerio Wagon R, Alto, S-Presso आणि Santro च्या CNG वर्जनचे मायलेज

Advertisement

मारुती सेलेरियो सीएनजीचे मायलेज वॅगन आर, अल्टो, एस-प्रेसो आणि सँट्रोपेक्षा जास्त आहे. त्याची सीएनजी वर्जन या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आली होती. Maruti WagonR CNG चे मायलेज 32.52km आहे तर Maruti Alto CNG चे मायलेज 31.59km आहे, Maruti Suzuki S-Presso CNG चे मायलेज 31.2km आहे आणि Hyundai Santro CNG चे मायलेज 30.48km आहे. त्याच वेळी, मारुती सेलेरियो सीएनजीचे मायलेज 35.60 किमी प्रति किलो सीएनजी आहे.

Advertisement

Advertisement

सेलेरियो किंमत
Celerio पेट्रोलचे मायलेजही चांगले आहे. Celerio पेट्रोल 24.97km/l ते 26.68km/l (व्हेरियंटवर अवलंबून) मायलेज देण्यास सक्षम आहे. Maruti Suzuki Celerio CNG ची किंमत 6.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे तर त्याच्या पेट्रोल वर्जनची सुरुवातीची किंमत 5.25 लाख रुपये आहे. Celerio चे टॉप व्हेरियंट 7 लाख रुपये आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply