Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Prepaid Plan : दररोज 2GB डेटा अन् वर्षभर चालणार प्लान.. पहा, काय मिळतात आणखी फायदे..

Prepaid Plan : सध्या तुम्ही वार्षिक वैधता (Validity) असणारा नवीन प्रीपेड प्लान (Prepaid Plan) शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी Vodafone Idea चा प्रीपेड प्लान घेऊन आलो आहोत. होय, Vodafone Idea च्या या प्लानमध्ये वर्षभरासाठी दररोज 2 GB डेटा मिळतो. अमर्यादित व्हॉईस कॉल आणि अनेक फायदे मिळतात.

Advertisement

व्होडाफोन आयडियाचा 3,099 रुपयांचा प्लान

Advertisement

या प्लानमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी केला जातो. या प्लानची ​​वैधता 365 दिवसांची आहे. या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल (Unlimited Voice Call) उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये दररोज 100 एसएमएस (SMS) उपलब्ध आहेत. डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन (Subscription) 1 वर्षासाठी उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त या प्लानमध्ये Vi Movies आणि TV VIP सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

एअरटेलचा 2,999 रुपयांचा प्लान

Advertisement

एअरटेलच्या (Airtel) 2,999 रुपयांच्या प्लानमध्ये 2GB डेटा उपलब्ध आहे. प्लानची ​​वैधता 365 दिवसांची आहे. या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. इतर फायद्यांमध्ये Apollo 24|7 Circle, FASTag वर रु. 100 कॅशबॅक, मोफत Hello Tunes आणि Wynk Music मध्ये मोफत प्रवेश यांचा समावेश आहे.

Advertisement

जिओचा 2,999 रुपयांचा प्लान
जिओच्या (Jio) 2,999 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 2.5GB डेटा दिला जातो. जो एकूण 912.5GB डेटा आहे. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो. या प्लानची ​​वैधता 365 दिवसांची आहे. व्हॉईस कॉलसाठी या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल उपलब्ध आहे. दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. इतर फायद्यांसाठी, या प्लानमध्ये Jio अॅप मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply