Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

iPhone13 वर ऑफर्सचा पाऊस! 30 हजार रुपयांचा डिस्काउंट; पटकन करा चेक

Please wait..

iPhone 13 : iPhone 14 सिरीज काही आठवड्यांत लॉन्च होईल. पण त्याआधी iPhone 13 वर फास्ट डिस्काउंट दिले जात आहेत. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून (Flipkart) आयफोन 13 (iPhone 13) अतिशय स्वस्तात खरेदी करता येईल. जर तुम्ही नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल आणि बजेट थोडे कमी असेल तर आजच योग्य संधी आहे. फोनवर आश्चर्यकारक सवलत उपलब्ध आहे. iPhone 14 लॉन्च होण्यापूर्वी iPhone 13 च्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया iPhone 13 वरील सूट आणि ऑफर्स

Advertisement

iPhone 13 ऑफर आणि सवलत
iPhone 13 (128GB) ची लॉन्चिंग किंमत 79,900 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर 73,909 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर 5991 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यानंतर अनेक बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर आहेत, ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.

Advertisement

Advertisement
Loading...

iPhone 13 बँक ऑफर
जर तुम्ही आयफोन 13 खरेदी करण्यासाठी HDFC डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 4 हजार रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 69,909 रुपये असेल. त्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील आहे.

Advertisement

Advertisement

iPhone 13 एक्सचेंज ऑफर
iPhone 13 वर 19 हजार रुपयांची मोठी एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला खूप सूट मिळू शकते. परंतु जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तरच तुम्हाला 19 हजार रुपयांची ऑफ मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळू शकलात, तर फोनची किंमत 50,909 रुपये असेल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply